AIIMS Delhi Server Attack: दिल्लीतील एम्स रुग्णालयातील सर्व्हर हल्ल्यामागे चीनचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. चीनने एम्स रुग्णालयातील सर्व्हर हॅक केले होते. आतापर्यंत पाच सर्व्हरमधील डेटा यशस्वीरित्या पुनर्प्राप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात MoHFW च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. (हेही वाचा - AIIMS Servers Targeted by Hackers: 'एम्स'चे 5 सर्व्हर हॅकर्सच्या निशाण्यावर, चीनचा सहभाग असल्याचा संशय)
AIIMS Delhi server attack | FIR details that the attack originated from China. Of 100 servers (40 physical & 60 virtual), five physical servers were successfully infiltrated by the hackers. Data in the five servers have been successfully retrieved now: Senior officials from MoHFW
— ANI (@ANI) December 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)