अभिनेते दिनेश फडणीस (Dinesh Phadnis ) यांचे निधन झाले आहे. ते 57 वर्षांचे होते. दूरचित्रवाणीवर येणाऱ्या सीआयडी (CID) क्राइम इन्व्हेस्टिगेशन शो या मालिकेमध्ये ते फ्रेड्रिक्स ही व्यक्तीरेखास साकारात. ज्यामुळे ते भारतमामधील घराघरांत पोहोचले होते. या व्यक्तीरेखेनेच त्यांना ओळख मिळवून दिली होती. पाठिमागील काही दिवसांपासून ते यकृताच्या विकाराने त्रस्त होते. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच मंगळवारी (5 डिसेंबर) त्यांनी अखेरचा श्वास घेताल.

इन्टा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha Musle (@shraddhamusale)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)