Vaishnavi Dhanraj Video: अभिनेत्री वैष्णवी धनराज हीनं आपल्या कुटुंबावर मारहाणीचा आरोप केला आहे. तिनं या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत वैष्णवीने सांगितल्या प्रमाणे तिला कुटुंबातील सदस्य कडून गैरवर्तन मिळत आहे. तीने व्हिडिओत मीडियाकडून आणि सहकाऱ्यांकडून मदत मागितली आहे. तिच्या चेहऱ्यावर आणि शरिरावर जखमा दिसत आहे. मारहाणीनंतर अभिनेत्री थेट जखमी अवस्थेत पोलिस ठाण्यात गेली आहे. मीरा रोड येथील काश्मिरा पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी गेली आहे. अभिनेत्री वैष्णवी हीने CID या मालिकेत काम केलं होतं.
#WATCH | #CID Actress Vaishnavi Dhanraj Alleges Abuse By Family, Pleads Media Industry To Help#Mumbai #MumbaiNews pic.twitter.com/zMPGw7JoUy
— Free Press Journal (@fpjindia) December 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)