एका 25 वर्षीय अरबी भाषेच्या शिक्षकाला त्याच्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. हेही वाचा Tamil Nadu Shocker: तिरुपत्तूरमध्ये मोफत साडी टोकन घेण्यासाठी जमली मोठी गर्दी, चार महिलांचा मृत्यू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)