अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर एका कर्मचार्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तो asymptomatic असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली आहे. मागील कोरोना लाटेमध्ये बिग बी, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
ANI Tweet
A staff member working at actor Amitabh Bachchan's bungalow 'Jalsa' has tested positive for COVID. He is asymptomatic: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) January 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)