अभिनेते आणि भाजपा नेते 73  वर्षीय Mithun Chakraborty यांना आज छातीत वेदना होत असल्याच्या तक्रारीवरून कोलकाता मध्ये रूग्णालयात दाखल केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना त्रास होत असल्याने खाजगी रूग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक तपशील समोर आलेले नाहीत पण त्यांच्या फॅन्स कडून प्रकृतीमध्ये सुधार व्हावा यासाठी प्रार्थना केली जात आहे. Mithun Chakraborty: नक्षलवादी ते अभिनेता, खासदार आणि आता थेट राजकीय नेता; मिथून चक्रवर्ती यांच्याबाबत जाणून घ्या थोडक्यात .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)