मुंबई मध्ये 27,28 जानेवारी दरम्यान होणार्या Lollapalooza 2024 या सोहळ्यात गायक Nick Jonas आपला परफॉर्मन्स देणार आहे. त्यासाठी सध्या तो आपले दोन्ही भाऊ Kevin आणि Joe सह मुंबई मध्ये दाखल झाला आहे. विमानतळावर त्याला स्पॉट करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी पुन्हा त्याला 'जिजू' म्हणून हाक मारली. दरम्यान यावेळी अभिनेत्री प्रियंका चोप्रा त्यांच्यासोबत आलेली नाही.
पहा जोनस ब्रदर्स ची मुंबई मधील एंट्री
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)