मुंबई (Mumbai) एनसीबीने (NCB) कॉमेडियन भारती सिंग (Comedian Bharati Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) यांच्या विरोधात 200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. दोन वर्षापूर्वी भारती सिंह आणि पती हर्ष लिंबाचिया या दामपत्याला ड्रग्जच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तरी हे दामपत्य सध्या जामिनावर बाहेर आहे आणि 200 पानांचे आरोपपत्र दाखल केल्याने भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)