6 Pakistani Arrested in Gujrat : गुजरात एटीएस, एनसीबीची मोठी कारावई; पोरबंदरमधून 6 पाकिस्तानींसह 450 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
गुजरात एटीएस, भारतीय तटरक्षक दल आणि एनसीबी यांनी संयुक्त कारवाईत मोठे यश मिळवले आहे. त्यांनी 6 पाकिस्तानींना मोठ्या प्रमाणात ड्रग्जसह पकडले आहे.
6 Pakistani Arrested in Gujrat: गुजरात एटीएस (Gujarat ATS), भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि एनसीबीने अमली पदारार्थांची (NCB) तस्करी करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे. तपास पथकाने संयुक्त कारवाईत 6 पाकिस्तानींना अटक केली आहे. त्याशिवाय त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 480 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. सध्या अटक केलेल्या 6 जणांना पोरबंदरला आणले जात आहे. तटरक्षक दल, एटीएस आणि एनसीबीने मिळून आतापर्यंत 3,135 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.
Six Pakistanis were nabbed with a huge quantity of drugs in a joint operation of Gujarat ATS, Indian Coast Guard and NCB. Drugs worth Rs 480 crores were seized. They will be brought to Porbandar. Coast Guard, ATS and NCB together have seized drugs worth Rs 3,135 crores so far.
— ANI (@ANI) March 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2024 06:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

