फिल्म दिग्दर्शक अनुराग बसूने (Anurag Basu) अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) साठी मेट्रो इन दिनो (Metro In Dino) या चित्रपटाच्या सेटवर अंडा डोसा बनवला. अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ बनवून आपल्या सोशल मिडियावर शेअर केला. या व्हिडिओला अनेकांनी पसंत केले असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)