Singham Again: बहुप्रतिक्षित चित्रपट सिंघम अगनेमध्ये पोलिसाची भुमिका साकरण्यासाठी या अभिनेत्रीने तीचा पहिला लुक शेअर केला आहे. चाहत्यांनी तीचा लुक पाहून कंमेटचा वर्षाव केला आहे. बॉलिवूडची अभिनेत्री दिपीका पदूकोणने तिचा पहिला लुक शेअर केला आहे. यात ती पोलिसांच्या भुमिकेत झळकणार आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दीपिकाने दोन फोटो शेअर केले आहेत ज्यात ती पोलिसांचा युनिफॉर्म परिधान करताना दिसत आहे. ती बंदुकीसह पोज देताना दिसते. दीपिकाने पोस्ट शेअर केल्यानंतर काही मिनिटांत, तिचा अभिनेता-पती रणवीर सिंग याने "आग लगा देगी" अशी प्रतिक्रिया दिली आहे. प्रेश्रकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)