Fans Celebrate in Mumbai After Watching Jawan: जन्माष्टमीच्या मुहूर्तावर गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये शाहरुख खानच्या 'जवान' प्रदर्शित झालेला आहे. या नव्या चित्रपटामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अॅटली दिग्दर्शित, अॅक्शन फिल्ममध्ये खान दुहेरी भूमिकेत आहे आणि हा वर्षातील सर्वात अपेक्षित बॉलीवूड रिलीजपैकी एक आहे. संपूर्ण भारतात या सुपरस्टारच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान, जवान  चित्रपट पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील सुपरस्टार शाहरुख खानच्या चाहत्यांनी मुंबईत जल्लोष साजरा केला. ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. शाहरूख खानचे चाहते हे देशा बाहेर देखील आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)