दहशतवाद्यांनी अपहरण करून मारलेल्या Army Jawan Hilal Ahmad Bhat यांना अखेरचा सलाम (Watch Video)

8 ऑक्टोबरला लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर यांनी सुरू केलेल्या संयुक्त दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान प्रादेशिक लष्कराच्या 161 तुकडीच्या दोन जवानांचे अतिरेक्यांनी अनंतनागमधील जंगल परिसरातून अपहरण केले होते.

दहशतवाद्यांनी अपहरण करून मारलेल्या Army Jawan Hilal Ahmad Bhat यांना अखेरचा सलाम (Watch Video)
Army jawan Hilal Ahmad Bhat

Army jawan Hilal Ahmad Bhat यांचं दहशतवाद्यांकडून अपहरण झाल्यानंतर त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. Anantnag मधील Nowgam भागात त्यांच्यावर हल्ला झाल्याचं समोर आलं होतं. अंगावर बुलेट इंजुरी असलेल्या अवस्थेमध्ये ते सापडल्यानंतर आता त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन लष्कराने त्यांना अखेरचा सलाम करत पुष्पचक्र अर्पण केले आहे. 8 ऑक्टोबर रोजी लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर यांनी सुरू केलेल्या संयुक्त दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान प्रादेशिक लष्कराच्या 161 तुकडीच्या दोन जवानांचे अतिरेक्यांनी अनंतनागमधील जंगल परिसरातून अपहरण केले होते.

Army jawan Hilal Ahmad Bhat यांना अखेरचा सलाम

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2024 09:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).