शरद पवार यांना केंद्र सरकार कडून 'Z+'सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. आता शरद पवार यांच्या ताफ्यामध्ये Central Reserve Police Force आणि शस्त्रधारी VIP security cover असणार आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापलेले आहे. शरद पवारांचे राज्यात विविध भागात सुरू असलेले दौरे आणि गाठीभेटी दरम्यान त्यांची सुरक्षा योग्यपणे राखण्यासाठी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. 83  वर्षीय शरद पवारांच्या ताफ्यात आता 55 Armed CRPF जवान असणार आहेत.

शरद पवारांना आता झेड प्लस सुरक्षा 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)