अनुराग कश्यपने Taapsee Pannu बद्दल केले असे असभ्य वक्तव्य; अभिनेत्रीही झाली आश्चर्यचकित, नेटकरी करत आहे ट्रोल (Watch Video)

अनुरागच्या बोलण्यावर ती हसली असली तरी काही मिनिटांसाठी अभिनेत्रीचा चेहरा पाहण्यासारखा होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक अनुरागला प्रचंड ट्रोल करत आहेत.

अनुराग कश्यपने Taapsee Pannu बद्दल केले असे असभ्य वक्तव्य; अभिनेत्रीही झाली आश्चर्यचकित, नेटकरी करत आहे ट्रोल (Watch Video)
Photo Credit - Twitter

सध्या चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू त्यांच्या आगामी 'दोबारा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकताच तो त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका चॅट शोमध्ये पोहोचला होता. जिथे दिग्दर्शकाने अभिनेत्रीबद्दल अशी असभ्य टिप्पणी केली, जे ऐकल्यानंतर अभिनेत्री आश्चर्यचकित झाली. दरम्यान, अचानक दिग्दर्शक मधेच म्हणाला, 'माझे स्तन तापसी पन्नूपेक्षा मोठे आहेत. हे ऐकल्यानंतर अभिनेत्रीला खूप आश्चर्य वाटले. अनुरागच्या बोलण्यावर ती हसली असली तरी काही मिनिटांसाठी अभिनेत्रीचा चेहरा पाहण्यासारखा होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक अनुरागला प्रचंड ट्रोल करत आहेत.

पहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2022 12:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).