हिंदु एकता मंचाकडून (Hindu Ekta Manch) बेटी बचाओ महापंचायतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सभेत एक महिला व्यासपिठावरआपल मनोगत व्यक्त करत होती. दरम्यान बाजूला उभा असलेला पुरुष चालू भाषणात महिलेस माईक पासुन दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होता. तरी महिलेने भाषण थांबवून आपल्या पायातील चप्पल काढत संबंधीत इसमास चांगलाच चोप दिला. बेटी बचाओ महापंचायतीतचं जर असा प्रकार घडत असेल तर स्त्री पुरुष समानेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
#WATCH | Chattarpur, Delhi: Woman climbs up the stage of Hindu Ekta Manch's program 'Beti Bachao Mahapanchayat' to express her issues; hits a man with her slippers when he tries to push her away from the mic pic.twitter.com/dGrB5IsRHT
— ANI (@ANI) November 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)