OnlyFans Porn: जॉब सोडून जोडप्याने 'ओन्ली फॅन्स’वर Sex Video बनवायला केली सुरुवात; महिन्याची कमाई ऐकून बसेल धक्का
OnlyFans Couple (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या ‘ओन्ली फॅन्स’ची (OnlyFans) चांगलीच चलती आहे. या व्यासपीठाने लोकांना कमाईचे एक नवे साधन उपलब्ध करून दिले आहे. आता एका किंकी जोडप्याची एक स्टोरी व्हायरल होत आहे, ज्यांनी ‘ओन्ली फॅन्स’वर पोर्नोग्राफी (Porn Video) बनवण्यासाठी त्यांचे ऑनलाइन स्टोअर सोडले. आता हे जोडपे महिन्याला £10K  (साधारण 10 लाख) इतकी प्रचंड कमाई करत आहेत. बोनी-30 आणि टॉमी-31 असे या जोडप्याचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे जोडपे पोर्नोग्राफी कंटेंट बनवत आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारे सेक्स व्हिडिओ शूट केले आहेत.

कोविड आणि ब्रेक्झिट धोरणामुळे या जोडप्याच्या ऑनलाइन व्यवसायाला चांगलाच फटका बसला. त्यानंतर त्यांनी खोट्या नावाने त्यांचे ओन्ली फॅन्स करिअर सुरू केले. त्यांच्या कंटेंटच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे त्यांना साइटवर त्वरीत लोकप्रियता मिळाली आणि आता ते वर्षाला तब्बल £120K कमवत आहेत. याबाबत बोनी म्हणते, ‘आमच्या दोन मित्रांनी ओन्लीफॅन्स केले होते आणि ते किती चांगले काम करत आहेत ते आम्ही पाहिले होते. आमच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासूनचा भरपूर कंटेंट होता त्यामुळे आम्हीदेखील ही गोष्ट ट्राय करण्याचे ठरवले.’

ती पुढे सांगते. ‘ओन्लीफॅन्स तुम्हाला तुमच्या कंटेंटबाबत नियंत्रण देते. तुम्ही काय पोस्ट करता ते पूर्णपणे तुमच्या हातात असते आणि त्याचे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जातात. या ठिकाणी कमाईला सीमा नाही. मला नाही वाटत माझ्यासाठी इतर दुसरे कुठले काम असेल ज्याठिकाणी मला इतके पैसे मिळतील.’ या जोडप्याला 4 आणि 19 महिन्यांच्या दोन मुली आहेत तसेच त्यांना आपल्या मुलींपासून काहीही लपवून ठेवायचे नाही. मुली मोठ्या झाल्यावर ते आपल्या कामाबद्दल त्यांना माहिती देणार आहेत. (हेही वाचा: OnlyFans वरील Porn Star Sinead Connell ने मांडली आपली व्यथा; म्हणाली- 'इथे बरेच पैसे मिळतात मात्र...')

महत्वाचे म्हणजे, हे जोडपे काय करते ते प्रत्येकाला माहीत आहे, याबाबत टॉमीचे कुटुंब खरोखरच सपोर्टीव्ह आहे. त्यांच्या सर्व मित्रांना, शेजाऱ्यांनाही ते माहित आहे आणि या सर्वांनी सुरुवातीला त्यांना खूप प्रोत्साहन दिले.