Phone Tapping Case: फोन टॅपिंगप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Dilip Walse Patil (Photo Credits-ANI)

फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेनंतर, एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल आणि जबाबदारांवर कारवाई केली जाईल. समितीचा अहवाल आतापासून एका आठवड्यात अपेक्षित आहे, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. ट्वीट-