रोजच्या धकाधकीच्या लाईफस्टाईल सेक्स दरम्यान शरीरात आवश्यक असणारी ऊर्जा ब-याचदा कमी पडते. यात रोजची लाईफस्टाईलचा, जंक फूड ही सर्वात मोठी कारणे आहेत. अशा वेळी तुम्हाला सेक्स (Sex) दरम्यान लागणारा उत्साह आणि ऊर्जा नसल्याने ती मजा ना तुम्हाला अनुभवता येते ना तुमच्या जोडीदाराला... यासाठी तुमच्या आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. त्यासाठी पोषक आणि पौष्टिक पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश असणे फार गरजेचे आहे. म्हणूनच काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
तेलकट, फास्ट फूड चा सरळ सरळ परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी होते. परिणामी सेक्स दरम्यान तुम्हाला Orgasm चा आनंद घेता येत नाही. यासाठी आयुर्वेदाने तुमच्या आहारात काही ठराविक पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे असे सांगितले आहे.
1. तूप: आयुर्वेदानुसार, तूप हे असे एक जैविक ऊर्जा आहे, जी शरीरातील पेशींना जोडण्यास मदत करते. जे सेक्शुअल फंक्शन में महत्वपूर्ण भूमिका बजावते.हेदेखील वाचा- Sex Tips: अनेक सेक्स पोजिशन्स मधील सर्वाधिक महिलांना आवडतात संभोगाचे 'हे' प्रकार
2. मध: हा उष्ण पदार्थ असून यात बोरॉन नावाचे खनिज आहे. हे टेस्टोस्टेरोन आणि एस्ट्रोजनच्या स्तराला वाढवण्यासाठी मदत करतो असं सांगितले जाते. हा हार्मोन सेक्शुअल फंक्शनला वाढविण्यासाठी मदत करतो.
3. दूध: दूधात अनेक प्रकारची पोषकतत्वे आहेत. व्हिटॅमिन आणि कॅल्शियमने भरपूर असलेले दूध नियमितपणे शरीरास फार गुणकारी आहे. ज्यामुळे बेडवर आपल्या जोडीदारासोबत चांगले प्रदर्शन करण्यास मदत करते.
4. तांदळाची खीर: तांदळाच्या खीर मध्ये सुकामेवा, केसर, दूध, वेलची इत्यादी पदार्थ टाकून ही खीर खाणे तुमची सेक्स लाईफ वाढविण्यासाठी मदत करते. यामुळे हे खाल्ल्यानंतर बेडवर तुम्हाला orgasm चा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही.
वर सांगितलेले पदार्थ खूपच पौष्टिक आणि आरोग्यदायी आहेत. याचा शरीरावरा काहीच विपरित परिणाम होणार नाही. उलट यामुळे तुमची रटाळ झालेली सेक्स लाईफ आणखीनच इंटरेस्टिंग होईल. या पदार्थांचे सेवन केल्यास तुमचा सेक्स स्टॅमिना वाढेल ज्यामुळे तुम्ही बेडवर आपल्या जोडीदारात खूश करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही.
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.)