Sex Tips: अनेक सेक्स पोजिशन्स मधील सर्वाधिक महिलांना आवडतात संभोगाचे 'हे' प्रकार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pexels)

महिलांना संभोगासाठी तयार करणे आणि त्यांना उत्तेजित करणे हे प्रत्येक पुरुषासाठी साधीसुदी गोष्ट नाही. पुरुषांपेक्षा महिलांना उत्तेजित होण्यास थोडा वेळ लागतो आणि पुरुषाच्या इच्छेनुसार त्यांना देखील त्याच वेळी सेक्स (Sex) करावे असा समज करणे देखील चुकीचे आहे. मात्र एकदा महिला संभोगास तयार झाल्या तर तुम्हाला पुरुषांना ऑर्गेज्मचा (Orgasm) आनंद मिळतोच यात काही शंका नाही. यात स्त्रियांच्या मर्जीचा विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांच्या काही आवडत्या अशा सेक्स पोजिशन्स (Sex Positions) आहेत हे लक्षात ठेवसे पाहिजे.

अशा असंख्य सेक्स पोजिशन्स आहेत ज्या प्रत्येक पुरुषाला आपल्या महिला पार्टनरसोबत करायची इच्छा असते. मात्र त्या सर्वच पोजिशन्स महिलांना आवडतीलच असे नाही.

महिलांना आवडणा-या त्या सेक्स पोजिशन्स कोणत्या?

1. पुरुष वर आणि महिला खाली

हे सर्वसामान्यपणे केली जाणारी सेक्स पोजिशन आहे. सेक्सला सुरुवात करताना अनेकदा याच पद्धतीने सेक्स करणे महिला अधिक पसंत करतात. कारण यात महिला पुरुषाच्या खाली झोपलेल्या असतात. त्यामुळे सेक्स दरम्यान होणारा त्रास कमी होतो.

2. पुरुषाच्या मांड्यावर बसून सेक्स करणे

पुरुष जोडीदाराच्या जांघ्यावर बसून सेक्स करणे महिलांना फार आवडते. यामध्ये महिलांची बॉडी रिलॅक्स होते आणि पुरुषाच्या पायाचा आणि खांद्याचा आधार मिळाल्यामुळे सेक्स दरम्यान होणारा त्रास कमी होतो.हेदेखील वाचा- Sex Mistakes You Should Avoid: सेक्स दरम्यान तुम्हीही करतात 'या' चुका; जाणून घ्या कोणत्या स्थितीत संभोग करणे होऊ शकते घातक

3. पोजिशन 66

या पोजिशनमध्ये महिला पार्टनर पुरुषाच्या वर त्याला पाठ करून बसलेली असते. या दरम्यान तिला पुरुषाच्या पायाचा आधार घेऊन सेक्स दरम्यान ऑर्गेज्मचा पुरेपूर आनंद घ्यायला मिळतो.

4. स्पून पोजिशन

यामध्ये दोघेजण बेडवर एकाच कुशीवर तोंड करुन झोपून सेक्सचा आनंद घेतात. या दोघांचे शरीर रिलॅक्स झालेले असते. यात स्त्रीच्या मागे पुरुष झोपलेला असतो. अशा पद्धतीने ते सेक्सची मजा घेतात.

5. महिला जोडीदाराला पुरुषांपेक्षा जास्त आक्रमक होऊ देणे

सेक्स दरम्यान जर पुरुषांनी स्त्रियांना स्वत:वर आक्रमक होऊ दिले तर स्त्रियांना ते फार आवडते. आपलं आपल्या पुरुष जोडीदारावर वर्चस्व आहे असं त्यांना वाटते. त्यामुळे सेक्स दरम्यान त्यांना चांगला अनुभव मिळतो.

या अशा 5 हॉट सेक्स पोजिशन्स आहेत ज्या स्त्रियांना प्रचंड आवडतात. त्यामुळे सेक्स दरम्यान आपली महिला जोडीदारही तितकीच उत्तेजित व्हावी असं तुम्हाला वाटतं असेल तर या सेक्स पोजिशन्सचा विचार करण्यास हरकत नाही.

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.  म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.)