आपल्या जोडीदारासोबत सेक्सचा समाधानकारक अनुभव मिळावा यासाठी सेक्स (Sex) दरम्यान वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या जातात. तसेच या गोष्टी अनेकदा पुरुष जोडीदाराकडून केल्या जातात. कारण महिला सेक्ससाठी पटकन तयार होत नाही. त्यामुळे अनेकदा त्यांना उत्तेजित करावे लागते. त्यात महिला जोडीदार पूर्णपणे या गोष्टीसाठी तयार असेल तरच त्या दोघांना सेक्सचा रोमांचक अनुभव घेता येतो. काही महिलांना सेक्सच्या साध्या सरळ पद्धतीने करायला खूप आवडतात. त्यामुळे सेक्सदरम्यान महिलांच्या मनाचा विचार करणे खूप गरजेचे आहे. अशा वेळी सेक्स दरम्यान महिलांना कोणत्या सेक्स पोजिशन्स आवडतील असा प्रश्न अनेक पुरुषांना पडलेला असतो.
त्यामुळे सर्वसाधारणपणे महिलांना काही सेक्स पोजिशन्स खूप आवडतात. खाली दिलेल्या सेक्स पोजिशन्स अनेक महिला पसंद करतात असा सर्व्हे सांगतो.
1. पुरुष वर आणि महिला खाली
सेक्स दरम्यान महिलांना सर्वसामान्यपणे करण्यात येणारी महिला पार्टनर खाली आणि पुरुष पार्टनर वरती ही पोजिशन खूप आवडते. याने त्यांना सेक्सचा खूप चांगला अनुभव मिळतो असे अनेक महिलांचे म्हणणे आहे. Normal Sex पेक्षा हटके पद्धतीने सेक्स करायचा असल्यास ट्राय करा BDSM
2. आपल्या पार्टनरसोबत बसून सेक्स करणे
या पोजिशनमध्ये दोघेही बसून सेक्सचा आनंद घेतात. पुरुषांच्या जांघ्यावर बसून महिलांना सेक्स करणे खूप आवडते. तसेच यात पुरुष जास्त वेळ महिला पार्टनरसोबत सेक्स करु शकतात.
3. '66' पोजिशन्स ज्यात पुरुष पार्टनरवर पाठ करुन बसतात
ही पोजिशन्स नवीन वाटत असली तरीही अनेक महिलांना ही पद्धत खूप आवडते. यात त्या आपल्या पुरुष जोडीदारावर पाठ करून बसतात आणि सेक्सचा आनंद घेतात. यात त्या ओरल सेक्सही करु शकतात. Hot Sex Positions: बेडवर सुखद अनुभव टिकवण्यासाठी हळू हळू करायच्या 'या' सेक्स पोझिशन करतील मदत
4. स्पून फिटिंग पोजीशन
या प्रकारात महिलांना आपल्या जोडीदाराला घट्ट मिठी मारून सेक्स करणे खूप आवडते. या पोजिशन्स मध्ये ते आपल्या पुरुष जोडीदाराशी केवळ तनाने नाही तर मनाने जवळ आले आहोत असा अनुभव मिळतो. तसेच त्याच्या मिठीत असल्यामुळे त्यांना दीर्घकाळ सेक्स करण्याची इच्छाही होते.
5. महिलांना पुरुषांना Dominance करू देणे
Dominance म्हणजे एखादयावर भारी पडणे असा होता. मात्र सेक्स दरम्यान नेहमी पुरुषांनीच महिलांवर भारी पडण्यापेक्षा महिलांनाही पुढाकार घेऊन तुमच्यावर भारी पडण्याची संधी द्या. जेणेकरुन त्या ही तुम्हाला सेक्सचा थ्रिलिंग अनुभव देतील. कारण सेक्समध्ये आपण आपल्या पुरुष जोडीदारावर भारी पडलो या भावनेने त्या मनापासून आणि अधिक तीव्रतेने तुमच्यासोबत सेक्स करतील.
सेक्सदरम्यान तुमच्या सेक्स पोजिशन्स खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे तुमच्या पार्टनरसोबत तुम्हाला सेक्सचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर तुमच्या महिला जोडीदाराला या गोष्टी नक्की ट्राय करु द्या.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यास सल्ला समजू नये)