Hot Sex Positions: बेडवर सुखद अनुभव टिकवण्यासाठी हळू हळू करायच्या 'या' सेक्स पोझिशन करतील मदत
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

सेक्स (Sex)  करण्याची कितीही हौस असली तरी अनेकदा मिशनरी (Missionary) , 69 आणि जास्तीत जास्त Anal सेक्स पर्यंतच काही मंडळींची मजल जाऊ शकते, मात्र तुम्हाला काहीतरी वेगळं आणि बेडवर अधिक टिकणारं अनुभवायचं असेल तर भारताच्या प्राचीन सेक्स शिक्षण देणाऱ्या परफेक्ट पुस्तकाचा म्हणजेच कामसूत्राचा (Kamasutra) तुम्ही नक्की विचार करू शकता. केवळ, सेक्स म्हणजे काय आणि त्याचे परिणाम यापकीकडे जाऊन खरोखऱच सेक्स करताना येणाऱ्या अडचणी आणि बेस्ट अनुभव घेण्यासाठी कामी येतील अशा टिप्स या पुरस्कात दिल्या आहेत. आज आपण यातीलच काही अशा सेक्स पोझिशन्स पाहणार आहोत ज्यामुळे बेडवर अधिक काळ टिकून राहण्यासाठी आणि पार्टनरला जास्तीत जास्त खुश करण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होईल. या सेक्स पोझिशन ट्राय करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, एक म्हणजे तुम्हा दोघांचा मूड असायला हवा आणि दोघांनीही प्रथम एकमेकांना उत्तेजित करून मग पुढच्या या पोझिशन ट्राय कराव्यात.

Hot Sex Positions: पार्टनर सोबत भांडण मिटवायला मदत करेल सेक्स! 'या' हॉट पोझीशन्स ठरतील गाईड

सेक्स पोझिशन गाइड

1 ) द ग्लोइंग ट्रँगल

ही पोझिशन म्हणजे मिशनरी सेक्सची पुढची स्टेप आहे. यामध्ये फक्त पार्टनरने वर असताना त्यांच्या हाताच्या तळव्यावर आणि गुडघ्यांवर टेकून राहायचे आहे. यावेळी पार्टनरच्या पाठीभोवती फिमेल पार्टनरने आपले पाय गुंडाळून घ्यावेत. उंचीत फरक पडत असेल तर फिमेल पार्टनरच्या कंबरेखाली उशी ठेवावी. हाच प्रकार उलट अनुभवायचा असेल तर काऊ गर्ल पोझिशनचा पर्याय निवडा. यामध्ये पेनिट्रेशन स्ट्रोक्स अगदी धीम्या गतीने ठेवा.

2)सुपरनोव्हा

मेल पार्टनरने पलंगावर झोपून फिमेल पार्टनरला काऊ गर्ल पोझिशन मध्ये वर येऊ द्या. यावेळी सुरुवातीला पुरुषाने महिलेची कंबर धरून तिला पेनिट्रेट करण्यास मदत करावी. आणि थोड्या वेळाने स्वतः शांत राहून तिला स्वतःहून पेनिट्रेट करू द्या. वाटल्यास यावेळी महिलेच्या स्तनाला हात लावून उत्तेजित करण्याच्या हेतूने मसाज करू शकता. महिलांसाठे खास टीप अशी की ही पोझिशन करताना सेक्सी लॉन्जरी परिधान करून पार्टनरला खुश करु शकता.

3) ऑर्गेस्मिक प्रिंसेस

Orgasmic Princess पोझिशन मध्ये येताना, पुरुष पार्टनरने महिला पार्टनरला आपल्या हातात उचलून धरायचे आहे.एखाद्या राजकन्येला हातात धरल्याप्रमाणे अलगद तुमच्या पार्टनरला उचलून एक हात तिच्या मानेखाली आणि एक हात गुढ्याखाली धरा. यांनतर याच स्थितीत पेनिट्रेशन सुरु करा, यामध्ये महिला पार्टनरने अधिक हालचाल करत मजा घेण्याची उत्तम संधी असते.

4)बटरफ्लाय

ही पोझिशन बरीच सोप्पी आहे, पण यातून मिळणारी मजा ती काही शब्दात सांगण्याची नाही. यामध्ये दोन्ही पार्टनर्सनी एकमेकांकडे तोंड करून बसायचे आहे. दोघांनी पाय काहीश्या अंतराने पसरून मग एकमेकांना जवळ घ्यावे. बसून सेक्स करताना थोड्या वेळाने फिमेल पार्टनरने पुरुषाच्या मांडीवर यावे आणि पाय पाठीभोवती गुंडाळून घ्यावेत.

5) लॅप डान्स सेक्स

लॅप डान्स ही खरतर फोरप्लेची सुरुवात म्हणता येईल. पार्टनरला खुर्चीत किंवा सोफ्यावर बसवून त्यांच्या मांडीवर बसून इरॉटिक पद्धतीने डान्स करून दाखवा. निदान काही मुव्ह्ज तरी! त्यानंतर याच पोझिशन मध्ये पार्टनरच्या मांडीवर बसून पेनिट्रेट करून सेक्स अनुभवू शकता.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यास सल्ला समजू नये, तुमच्या पार्टनरशी बोलून मगच याबाबत निर्णय घ्या)