असं म्हणतात की जिथे प्रेम असतं तिथे छोटे मोठे खटके हे उडतच असतात, मग ते कोणत्याही नात्यात असो! पण जर का पती पत्नी किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये भांडण झाली तर मिटवण्याचा एक सोप्पा मार्ग आज आपण पाहणार आहोत, जर तुम्ही तुमच्या पार्टनरवर प्रेम करत असाल तर त्याला किंवा तिला जास्त वेळ रुसून राहिलेलं बघायला तुम्हाला तरी आवडेल का? नाही ना? मग शक्य तितक्या लवकर माफी मागून एखाद गोड गिफ्ट देऊन तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचा राग दूर करू शकता. पण भांडण आहे म्हणजे तुमच्याही मनात किंचित का होईना राग असणारच हो ना? मग तो बाहेर काढण्यासाठी मार्ग काय? तर अशा वेळी सेक्सच्या रूपात तुम्ही तुमच्या पार्टनरला खुश करून स्वतःचा राग काढू शकता. असं म्हणतात, की भांडणात केलेला सेक्स (SEX) हा अधिक ऍक्टिव्ह काम करतो, म्हणजेच अगोदरच रागात असल्याने सेक्स करतेवेळी तुमचा स्पीड, आणि एकूणच वागणूक ही थोडी वाईल्ड झालेली असते. अधिकांश पार्टनर्सना बेड मध्ये वाईल्ड होणं आवडत असल्याने हा बेस्ट पर्याय ठरतो.यात मदत म्ह्णून आज आपण काही अशा सेक्स पोझिशन (Sex Positions) पाहणार आहोत ज्या मार्फत तुम्ही एक बेस्ट अनुभव घेऊ आणि देऊ शकाल चला तर मग पाहुयात...
Super Charged Cowgirl
या पोझिशन मध्ये तुम्ही तुमच्या शरीराची संपूर्ण कमांड ही आपल्या फिमेल पार्टनरच्या हातात देता याचा अर्थ असा की महिला पार्टनर ही वरच्या बाजूस असून तिच्या पार्टनरच्या पेनीस वर उड्या मारत असते. रागात असल्याने हा वेग वाढतो आणि तुमचा सेक्स अनुभव सुद्धा सुधारतो.
Sex Tips: भांडणानंतर सेक्स करण्यात येते अधिक मजा, अनुभव घेण्यासाठी 'या' आहेत काही प्रभावी ट्रिक्स
The Wheelbarrow
या पोझिशन मध्ये फिमेल पार्टनरने सुरुवातील डॉगी पोझिशन मध्ये यायचे आहे, म्हणजेच कोपर आणि ढोपराच्या साहाय्याने वाकायचे आहे, यांनतर पुरुषाने महिलेचे पाय वर उचलून तिला केवळ हाताच्या साहाय्याने राहू द्यावे आणि मग पेनिट्रेशन ला सुरुवात करावी. या मध्ये स्पीड मध्यम ठेवल्यास बराचवेळ टिकून राहता येते.
Up Against the Wall
भिंतीला टेकून रोमान्स करणे हे तर आपण अनेकदा ऐकले असेल. यामध्ये पार्टनरला भिंतीवर हलक्या दाबाने टेकवून सुरुवातीला फोरप्ले करता येईल. याच वेळी फिमेल पार्टनरचा एकच पाय वर उचलून पेनिट्रेट करावे.
Oral
खरंतर अनेकांना याबाबत वेगवेगळी मते असू शकतात. मात्र जर का तुमच्या पार्टनरला आवडत असेल तर तुम्ही त्यांना ओरल सेक्स देऊन मनधरणी नक्कीच करू शकता. यानंतर साध्या मिशनरी पोझिशन मध्ये सुद्धा सेक्स केला तरी पार्टनर नक्कीच खुश होतो.
The Throwdown
ही पोझिशन मिशनरी आणि काऊ गर्ल पोझिशन ची पुढची स्टेप म्हणता येईल. म्हणजेच यामध्ये फिमेल पार्टनर वरच्या बाजूस असते तर पुरुष खाली असूनही आडवे होण्यापेक्षा बसलेल्या पोझिशन मध्ये असतो. या प्रकारे एकमेकांशी बोलताना सगळं राग एकत्र काढताना सेक्स करता येतो.
सेक्स हा निश्चितच भांडण मिटवण्याचा भन्नाट मार्ग आहे, मात्र म्ह्णून माफी मागणे स्किप करू नका, अन्यथा गैरसमज वाढू शकतात.
(टीप: हा लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यास सल्ला समजू नये, प्रत्यक्ष अनुभवण्याच्या आधी पार्टनर्शी नक्की बोलून घ्या)