Normal Sex पेक्षा हटके पद्धतीने सेक्स करायचा असल्यास ट्राय करा BDSM
BDSM (Photo Credits-Facebook)

सध्या कपल्समध्ये सेक्स लाईफबाबत खुलेआम बोलले जाते. तसेच सेक्स करण्यासाठी विविध पोझिशन किंवा अन्य मार्गांच्या शोधात असतात. हेच कारण आहे की गेल्या काही वर्षांपासून करिज्जा. स्प्रेड ईगल, सुपरमॅन आणि मिशनरी सारख्या अजून पोझिशन आणि स्टाइलच्या माध्यमातून सेक्सचा आनंद घेण्यात येत आहे. मात्र नव्या लाईफस्टाईलच्या अनुरुप कपल्स सेक्सदरम्यान काही हटके पोझिशन्स ट्राय करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे जर तुम्हाला नॉर्मल सेक्स पेक्षा हटके पद्धतीने सेक्स करायचा असेल तर तुम्ही BDSM पद्धतीने त्याचा आनंद घेऊ शकता. बीडीएसएमलाबॉन्डेज प्ले असे सुद्धा म्हटले जाते. बॉन्डेज अॅन्ड डॉनिनेशन, डिसिप्लिन अॅन्ड सब्मिशन, सेडोमसोकिजम हे बीडीएसएममधील काही पार्ट आहेत. बीडीएसएममध्ये पार्टनरच्या डोळ्यावर एक काळ्या रंगाची पट्टी बांधली जाते. तर दुसरा पार्टनर पहिल्या पार्टनरसोबत जे पाहिजे ते करु शकतो.

बीडीएसएममध्ये चाबकाने मारणे, कानाखाली मारणे अशा सर्व गोष्टी केल्या जातात. परंतु यामध्ये पार्टनर जखमी होईल असे काही करु नका. कारण बीडीएसएममध्ये पार्टनरसोबत सेक्स अपीलच्या नात्याने सर्व गोष्टी करण्याची मजा घेण्याचा प्रयत्न करतो. तसेच अशा काही वस्तू वापरल्या जातात जेणेकरुन पार्टनरला सेक्ससाठी अधिक उत्तेजित करता येईल. खासकरुन चॉकलेट कॉटेड स्ट्रॉबेरी हे सेक्स अपीलसाठी वापरले जाते. बीडीएसएममध्ये एकजण बॉसिंग आणि एकजण त्याचा गुलाम असतो. तसेच एकमेकांना फिजिकल पेन देत त्यामधून मिळणाऱ्या सेक्सुअल प्लेझरचा अनुभवण्याची संधी कपल्सला घेता येतो.(Sex Tips: सेक्स दरम्यान चांगला अनुभव घेण्यासाठी गोळ्या घेण्यापेक्षा बेडवर या 'Thrilling' गोष्टी करुन तुमच्या पार्टनरला द्या परमोच्च सुखाचा आनंद)

सेक्समध्ये जोपर्यंत वेदनेची भावना जाणवत नाही तोपर्यंत आपण त्याला बीएडीएसएम असे म्हणू शकत नाही. यामध्ये वेदना म्हणजे पार्टनरला सेक्सदरम्यान आनंद मिळेल अशा पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न करा. पण लक्षात असू द्या सेक्स टॉयशिवाय तुम्हाला बीडीएसएम परफॉर्म करु शकत नाही. तर तुमच्या पार्टनला Wild Sex करण्याची इच्छा असल्यास त्यासाठी विविध सेक्स टॉईज तुम्हाला वापरता येतील.