Sex Positions 2021: नववर्षाच्या सुरुवातीला जाणून घ्या लीप फ्रॉग, मॅजिक माउंटेन पासून या सेक्स पोजिशन्स
Anal Sex (Photo Credits: File Image)

रोजच्या कटकटीत घरी परतलेल्या जोडप्याला सेक्समुळे अंगावर त्राण थोडा कमी झाल्यासारखा वाटतो. शारीरिक सुखाचा अनुभव तसा प्रत्येक जोडप्याला हवाहवासा वाटतो. मात्र रोजच्या धावपळीच्या जीवनात नेमकी कोणती सेक्स पोजिशन (Sex Positions) ही ऑर्गेज्मचा (Orgasm) उत्तम अनुभव देईल हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसते. अशा वेळी प्रत्येकाला काहीतरी नवीन गोष्टी ट्राय कराव्या अशी इच्छा होते. ज्यामुळे तुमचा जोडीदारही खूश होईल आणि संभोगादरम्यान काही वेगळं केल्याचा चांगला अनुभव मिळेल.

अशा वेळी काही ठराविक सेक्स पोजिशन्स आहेत ज्या तुम्हाला बोरिंग झालेल्या सेक्स लाईफ पासून दूर ठेवण्यास मदत करु शकतील. जुन्या वर्षाला मागे लोटून नव्या वर्षात पदार्पण केलेल्यांसाठी काही खास आणि हटके सेक्स पोजिशन्स:

1. एज ऑफ़ द बेड (Edge of the bed): या पोजिशनमध्ये पेनीट्रेशन स्त्रीच्या योनीत खूप खोलवर जाते. यात महिला आपल्या पाठीवर बेडच्या कडेला झोपलेली असते. तिचे पाय जमिनीच्या दिशेला असतात. अशा वेळी पुरुष जोडीदार उभा राहून संभोग करतो.

2. फ्लैट आयरन (Flatiron): या सेक्स पोजिशनमध्ये महिला पार्टनर पोटावर झोपलेली असते आणि पुरुष तिच्या वर असतो. ही सेक्स पोजिशन दोघांनाही उत्तेजित करते. यामुळे या सेक्स पोजिशनला महिला आणि पुरुष खूप पसंत करतात.हेदेखील वाचा- Tips for Boost Sex Life: सेक्स स्टॅमिना वाढविण्यासाठी आयुर्वेदाने सुचविलेल्या 'या' पदार्थांचे करा नियमित सेवन

3. मैजिक माउंटेन (Magic Mountain): या सेक्स पोजिशनमध्ये दोन्ही पार्टनर बसलेले असतात आणि त्यांचे पाय दुमडलेले असतात आणि दोघांचे चेहरे एकमेकांसमोर असतात. ही सेक्स पोजिशन खूपच उत्तेजित करणारी आहे.

4. लीप फ्रॉग (Leap Frog): ही सेक्स पोजिशन थोडी फार डॉगी स्टाईल असते. यात महिलेचे हात आणि पोट बेडच्या दिशेला असतात. गुडघ्यावर त्या बसलेल्या असतात. यात डीप पेनीट्रेशन होते आणि यात ऑर्गेज्मचा चांगला अनुभव मिळतो.

5. द चेअरमन (The Chairman): या सेक्स पोजिशनमध्ये पुरुष पार्टनर चेअरवर बसलेला असतो आणि महिला पार्टनर त्याच्या मांड्यावर त्याला पाठ करुन बसलेली असते. ही सेक्स पोजिशन स्पॉट आणि क्लाइटोरिसला हिट करते.

मग नवीन वर्षात आपल्या जोडीदारासोबत संभोगाचा अनुभव अजून रोमांचक करण्यासाठी या हटके सेक्स पोजिशन्स नक्कीच कामी येतील.

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.  म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.)