Masturbation Tips: महिलांनो केवळ Clitoris च नव्हे तर शरीराच्या 'या' भागांना सुद्धा स्पर्श करून मिळवू शकाल Orgasm सारखे सुख, वाचा सविस्तर
Image For Representation (Photo Credits: Pixabay)

Orgasm मिळवण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरजच लागणार नाही अशा पद्धतीनेच जर का तुम्हाला मास्टरबेट(Masturbate)  करता आले तर कोणाला आवडणार नाही? अनेकदा सेक्स (Sex) करूनही काही मंडळी संतुष्ट होत नाहीत, अशावेळी हस्तमैथुन करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हस्तमैथुन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. अनेकदा यामध्ये महिला फिंगरिंग करण्याला प्राधान्य देतात, अर्थात हा त्यातील महत्वाचा भाग आहे, मात्र तेवढ्यावरच अवलंबून राहू नका. उलट तुमच्या शरीरात असेही काही भाग आहेत ज्याला स्पर्श केल्यावर तुम्हाला Orgasm मिळवण्यात मदत होऊ शकते. हे भाग कोणते आणि तिथे स्पर्श करण्याची पद्धत आज आपण या लेखातून जाणून घेऊयात.. Sex Tips: सेक्स करताना Lube म्हणून नारळाच्या तेलाचा उपयोग किती सुरक्षित आहे? जाणून घ्या

महिलांच्या शरीरात कित्येक इरोजेनस स्पॉट्स असतात हे भाग कोरडे असताना अधिक सेन्सिटिव्ह असतात, अर्थात हा स्पॉट आणि त्याची सेन्सिटिव्हिटी प्रत्येक महिलेच्या बाबत वेगळी असू शकते. या भागांना सर्क्युलर म्हणजेच गोल मूव्हमेंट मध्ये स्पर्श केल्याने अधिक संवेदनशीलता जाणवते. हे भाग कोणते हे आता आपण पाहुयात. Sex Tips: सेक्स करताना G-Spot कसा शोधाल? महिलांच्या या सर्वात संवेदनशील भागाला 'असं' हाताळून मिळवू शकता बेस्ट Orgasm!

मान

येथे एक्सप्लोर करण्यासाठी बरेच काही आहे!बहुतांश महिलांच्या बाबत मान हा संवेदनशील भाग असतो. मानेला अलगद धरून पहिल्या दोन बोटांनी गोल मूव्ह करावा. तसेच खाली वर अशी मूव्हमेंट करूनही तुम्ही स्पर्श करू शकता. Sex Tips: Boring झालेल्या सेक्स लाईफला नव्याने अनुभवण्यासाठी 'या' टिप्स नक्की येतील कामी, लॉकडाऊनचाही होऊ शकतो फायदा

कंबर

मानेप्रमाणेच, हस्तमैथुन अधिक इंटरेस्टिंग बनविण्यासाठी आपण आपल्या कंबरेच्या आणि ओटीपोटात बोट फिरवा. बेंबी मध्ये देखील अलगद बोट टाकून मूव्हमेंट करा.

स्तनांच्या बाजूची त्वचा

निप्पल्स आणि स्तनांना हात लावणे हे कोणत्याही महिलेसाठी वेड लावणारा अनुभव असते. निप्पल्सच्या भोवती नाजूक स्पर्श करताना हळूच चिमटा घेऊन तुम्ही त्याच्च प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता.

जीभ

जीभेचा हस्तमैथुनाशी अगदी जवळून संबंध आहे, जीभ बाहेर काढणे हे अत्यंत सेनश्युअल मानले जाते. ओठांवर जीभ फिरवणे, अगदी अलगद जीभ चावणे असे प्रकार करून पाहू शकता.

या भागांना स्पर्श करतांच अगदी हळुवार योनीच्या कडा चोळत तुम्ही प्रत्यक्ष हस्तमैथुन करू शकता. हस्तमैथुन करण्याआधी हंपिंग म्हणजेच बोथट टोकावर अलगद उड्या मारणे हा प्रकार करून पहा यातून व्हजायना मध्ये आवश्यक तो ओलावा येतो आणि हस्तमैथुन करताना सहजता येते आणि उत्तम प्रभाव जाणवतो.

(टीप- हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)