
महिला आणि पुरुष यांची शारीरिक जडण, रचना वेगळी असते. त्यामुळे शारीरिक गरजाही वेगवेगळ्या असतात. त्याचबरोबर महिला-पुरुषांच्या मानसिक-भाविनक गरजाही निराळ्या असतात. या सगळ्याचा परिणाम झोपेवर होतो. तसंच महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक झोपेची गरज भासते. तर जाणून घेऊया महिलांना झोपेची अधिक गरज का असते? शांत झोपेसाठी रात्री आंघोळ करताना या'4' गोष्टी नक्की सांभाळा !