April Fools' Day 2023 Jokes: एप्रिल फूल निमित्त Wishes, Images, Funny Jokes पाठवून मित्र-परिवारास द्या खास दिवसाच्या शुभेच्छा!
April Fools' Day 2023 Jokes (PC - File Image)

April Fools' Day 2023 Jokes: एप्रिल फूल्स डे असा दिवस आहे ज्याबद्दल फार काही सांगायची गरज नाही. आपण सर्वजण लहानपणापासूनच हा दिवस साजरा करत आलो आहोत. आपल्या शाळा-कॉलेजच्या मनोरंजक दिवसांमध्येही आपण एप्रिल फूल डेचा खूप आनंद घेतला आहे. मात्र, आता वेळेअभावी आणि जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला खोड्या करण्याची संधी मिळो किंवा न मिळो, पण तुम्हाला मजेदार जोक्स नक्कीच पाठवायला मिळतील. हे एप्रिल फूल डे मेसेज, शुभेच्छा, विनोद तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना पाठवा आणि या खास दिवसाचा आनंद घ्या. (हेही वाचा - Happy April Fool's Day 2023 Messages: मित्रांना एप्रिल फुल डे'चे Wishes, Images, Funny Jokes पाठवून द्या हटके शुभेच्छा)

एप्रिल फूल शुभेच्छा - 

सीने में दिल

दिल में दर्द

दर्द में यकीन

यकीन में ख्याल

ख्याल में ख्वाब

ख्वाब में तस्वीर

तस्वीर में आप

इतना डरावना ख्बाब

बाप रे बाप

हॅप्पी एप्रिल फुल!

April Fools' Day 2023 Jokes (PC - File Image)

आने वाला कल तुम्हाला है, तुम्हारा था

तुम्हारा ही रहेगा, उस पर तुम्हारा ही हक है

पूछो क्यों

क्यों कि कल 1 एप्रिल है

हॅप्पी एप्रिल फुल!

April Fools' Day 2023 Jokes (PC - File Image)

Oct-2 for Gandhi,Neharu, Sachin, India

Nov-14 for Neharu,

Apr-24 for Sachin,

Aug-15 for India,

Apr-01 only for YOU. So Enjoy the day!

Happy April Fool!

April Fools' Day 2023 Jokes (PC - File Image)

फजितीत फसवते

स्वतःलाच हसवते

एप्रिलमध्येच कसे

बघा एक तारखेलाच उगवते

'एप्रिल फूल'

एप्रिल फुलच्या शुभेच्छा!

April Fools' Day 2023 Jokes (PC - File Image)

तुमसे मिलकर हो गया जिंदगी से प्यार

अब हमें छोड़कर मत जाना यार

बिन तेरे जी नही पायेंगे, तुम ना हो तो

हम.. हम.. हम..

उल्लू किसको बनाऐंगे?

Happy April Fool's Day!

April Fools' Day 2023 Jokes (PC - File Image)

एप्रिल फूल डे दरवर्षी 1 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवशी लहान मुले असोत की वडीलधारी मंडळी, प्रत्येक वर्गातील लोक त्यांचे मित्र, भावंड, वर्गमित्र किंवा ओळखीच्या लोकांसोबत खोड्या काढतात. त्यांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात. या वर्षी तुमचीही अशीच योजना असेल, तर तुम्ही तुमच्या प्रियजनांना वरील मजेदार विनोद पाठवू शकता.