Shivaji Maharaj Punyatith 2025 HD Images: हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार, येणारी पुण्यतिथी (Shivaji Maharaj Punyatith 2025) 12 एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर झाला. शिवाजी महाराजांना आई जिजाबाई यांनी राजकीय तसेच स्वराज्याचे धडे दिले. जिजाऊंकडून प्रेरणा घेऊन शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं.
शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त मराठमोळ्या शिवबाचा इतिहास पुढल्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी आणि शिवरायांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी WhatsApp Messages, Facebook Messages, Status, Quotes शेअर करून शिवरायांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करण्यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
छत्रपती शिवाजी महाराज
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन..!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!

वीर महानायक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त
त्यांच्या पावन स्मृतीस मानाचा मुजरा!

शिवाजी महाराजांनी आपल्या कारकीर्दीत मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली स्वराज्याची स्थापना केली.