Mahatma Phule Jayanti | File Image

महात्मा जोतिबा फुले हे महाराष्ट्रातील समाजसुधारकांपैकी एक आहे. महिलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करणार्‍या ज्योतिबा फुले यांनी लहानपणापासूनच गरिबी, विषमता, जातियता पाहिली होती. त्यातून त्यांना अन्याय, अत्याचाराविरुद्ध चिड निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी अस्पृश्यता दूर करण्याचा निश्चय केला. त्यासाठी सर्वसामान्य जनता आणि तळागाळातील शेवटचा माणून डोळ्यासमोर ठेऊन समाजात सुधारणा घडवून आणण्यास सुरूवात केली.आज जोतिबा फुले यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करत WhatsApp Status, Facebook Messages, Quotes शेअर करत मानवंदना अर्पण करा.

सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले. जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यासोबतच त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्यातील विचार आजही प्रेरणादाई आहेत. 'शेतकऱ्याचा आसूड' आणि 'गुलामगिरी' या ग्रंथामुळे समाजपरीर्तनास मोठी चालना मिळाली. Mahatma Phule Jayanti 2025: महात्मा फुले यांच्या जीवनावर दूरदर्शन प्रस्तूत 'भारत एक खोज' भाग-45 आपण पाहिलात का? 

Mahatma Phule Jayanti | File Image
Mahatma Phule Jayanti | File Image
Mahatma Phule Jayanti | File Image
Mahatma Phule Jayanti | File Image
Mahatma Phule Jayanti | File Image

ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यासोबतच त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्यातील विचार आजही प्रेरणादाई आहेत. 'शेतकऱ्याचा आसूड' आणि 'गुलामगिरी' या ग्रंथामुळे समाजपरीर्तनास मोठी चालना मिळाली. 1888 मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी त्यांना "महात्मा" ही पदवी बहाल केली.  समाजात शोषित वर्गाच्या समृद्धीसाठी कार्य करणाऱ्या त्यांच्या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे.