Kiss Day Wishes | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Happy Kiss Day 2020 Marathi Wishes: व्हॅलेंटाईन विकमध्ये असलेल्या एकूण दिवसांपैकी किस डे हा एक महत्त्वाचा दिवस. खास करुन व्हॅलेंटाईन विक (Valentine Week 2020) साजरा करणाऱ्या कपल्समध्ये हा दिवस विशेष महत्त्वाचा. पण, या दिवसाला किस डे (Kiss Day) असे जरी म्हणत असले आणि तो व्हॅलेंटाईन विकदरम्यान जरी साजरा केला जात असला तरीसुद्धा या दिवसाच्या शुभेच्छा केवळ कपल्सनीच एकमेकांना द्याव्यात असे काही नाही. इतर लोकही किस डे शुभेच्छा एकमेकांना देऊन आपला आनंद, प्रेम एकमेकांप्रती व्यक्त करु शकतात. तुमचे प्रेमाचे दोन शब्दही आपल्या आवडत्या व्यक्तीस मोठा आनंद देऊ शकतात. म्हणूनच आपल्या मित्र-मैत्रिणींना किस डे निमित्त खास शुभेच्छा देण्यासाठी या काही खास HD Greetings, Wallpapers, Wishes.

किस डे शुभेच्छा संदेश

Kiss Day Wishes | (Photo credit: archived, edited, symbolic images)

ओठांवरती ओठ ठेऊन

घ्यावे एक दीर्घ चुंबन...

अर्पूण सारे तन मन

अनुभवा जीवनातील सूंदर क्षण...

Happy Valentine किस डेच्या शुभेच्छा..

Kiss Day Wishes | (Photo credit: archived, edited, symbolic images)

एकाचा ओठ दुसऱ्याच्या ओठाला म्हणाला..

नेहमीच भेटतो आपण.. आता हा दुरावा कशाला?

शब्दांचा अबोला... सहवासातून

करु सुरुवात नव्या मैत्रीपर्वाला...

Happy Valentine किस डेच्या शुभेच्छा..

Kiss Day Wishes | (Photo credit: archived, edited, symbolic images)

ओठात गोठले शब्द,

संवाद कसा थांबला...

चुंबन असे साक्षीला,

साद नव्या प्रितीला...

Happy Valentine किस डेच्या शुभेच्छा..

Kiss Day Wishes | (Photo credit: archived, edited, symbolic images)

प्रेमातील सहवासात 'त्यांचा' दुरवा संपला नाही...

ओठांनी केले बंड.. दोघांनाही राहावले नाही..

मिठीत घेता एकमेकां... चुंबनावरच थांबताना

प्रेमचा गुलकंद चाखताना सावरले नाही..

Happy Valentine किस डेच्या शुभेच्छा..

Kiss Day Wishes | (Photo credit: archived, edited, symbolic images)

थरथरणारे ओठ गुलाबी

अजून पावत होते कंपन

डोळे मिटुनी क्षणात घेई

पुन्हा एकदा अधिरे चुंबन

Happy Valentine किस डेच्या शुभेच्छा..

जर तुम्ही आपल्या रिलेशनमध्ये शेवटच्या टोकाला पोहोचला असाल तर आपल्यासाठी हा किस प्रकार चांगला आहे. अर्थात किस घेण्यासाठी पार्टनरची पूर्वसंमती असणे अत्यं महत्त्वाचे आहे. या दिवशी कपल एका वेगळ्याच उंचीवर असते. कपल एकमेकांना किस करते. एकमेकांप्रती असलेल्या भावाना या दिवशी अधिक उत्तेजीतपणे व्यक्त केल्या जातात. या भावना व्यक्त करण्यास किस महत्त्वाची भूमिका निभावतो. अर्थात पार्टनरची संमती असेल तर किस करण्यासाठी पार्टनर वेळ घालवत नाही.