Chocolate Day 2021 Messages: व्हलेंनटाईन डे सप्ताह सुरु झाला असून 7 फेब्रुवारीला रोझ डे पासून याची सुरुवात झाली आहे. आज प्रपोज डे आणि उद्या (9 फेब्रुवारी) चॉकलेट डे आहे. या चॉकलेट डे साठी सर्व कपल्सची जोरदार तयारी सुरु असेल. तसा चॉकलेट हा सर्वांचाच आवडीचा विषय... मुलींप्रमाणे मुलांना देखील चॉकलेट्स फार आवडतात. त्यात खूप सारा गोडवा असल्याने असाच गोडवा आपल्या नात्यात कायम टिकून राहावा यासाठी चॉकलेट डे दिवशी कपल्स एकमेकांना चॉकलेट्स भेट म्हणून देतात. पण त्यासोबत आणखी एक गोष्ट तुम्ही या दिवसासाठी करु शकता ते म्हणजे एकमेकांना छान सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवणे.
आपल्या मोबाईलवरुन एकमेकांना Facebook, Greetings, WhatsApp Status च्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी खास शुभेच्छा संदेश
Fruit And Nut चा स्वाद आहेस तू...
Five Star पेक्षाही खास आहेस तू...
Galaxy सारखी माझे आयुष्य आहेस तू
Happy Chocolate Day!
असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली,
पाहिले तर तु निखळ हसत होतीस,
ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस,
या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस
Happy Chocolate Day!
चॉकलेट में है मेरे दिल की बात,
इस चॉकलेट में हो तेरा इकरार,
अब नहीं होता मुझसे और इंतजार,
ये लो चॉकलेट और स्वीकार करो मेरा प्यार,
हैप्पी चॉकलेट डे
Dil Humara Chocolate Ki Tarah Najuk,
Tum Usme Dry Fruits Ka
Happy Chocolate Day!
आपल्या जोडीदारास किंवा तुमचे ज्याच्यावर प्रेम आहे त्यास आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी चॉकलेटसोबत हे मेसेजेस देखील चांगला पर्याय ठरतील. त्यामुळे चॉकलेट सह या मेसेजेसचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या जोडीदाराल खूश करू शकता.