Happy Best Friends Day 2021 Wishes: हॅप्पी बेस्ट फ्रेंड्स डे च्या शुभेच्छा Quotes, Messages,WhatsApp Stickers द्वारा शेअर करत दृढ करा मैत्रीचं नातं
Happy Best Friends Day 2021| File Image

मैत्रीचा हा बंध हा आयुष्यातील सर्वात घट्ट बंधनांपैकी एक आहे. आपल्या कुटुंबाइतकेच आपल्या आयुष्यात खास स्थान असणार्‍या काही व्यक्ती म्हणजे आपले बेस्ट फ्रेंड्स. खरं तर भारतामध्ये फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो पण अमेरिकेमध्ये 8 जून हा दिवस नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे (National Best Friends Day) म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपल्या जवळच्या आणि घट्ट मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या जातात. त्यांच्यासोबत काही खास वेळ घालवून सेलिब्रेशन केले जातं. दरम्यान यंदा अजूनही कोरोनाचं संकट पूर्णपणे शमलेले नाही त्यामुळे अमेरिकेत असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना यंदाच्या या नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे च्या शुभेच्छा देत आजचा दिवस खास करा. सध्या कोरोना महामारीमुळे सारीकडेच निराशेचं वातावरण आहे त्यामुळे असे लहान लहान दिवस सेलिब्रेट करून एकमेकांना पुन्हा नव्याने जोडण्याची संधी दडवू नका. सोशल मीडीया आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे आता अंतर बरंच कमी झालेलं आहे. मग आज Facebook Messages, WhatsApp Status, Stickers, Quotes, HD Images यांच्या द्वारा नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे च्या शुभेच्छा शेअर करायला मूळीच विसरू नका.

मित्र मंडळी ही आपल्या आयुष्यातील ती खास लोकं असतात जी आपल्या कुटुंबा इतकीच जवळ असतात पण आपल्यावर लादलेली माणसं नसून आपण निवडलेली काही माणसं असतात. त्यामुळे सध्या जवळ असूनही भेटू शकत नाही. एकत्र धम्माल मस्ती करू शकत नसल्याने आता व्हर्चुअल माध्यमातूनच हा स्पेशल दिवस साजरा करा.

बेस्ट फ्रेंड डे 2021 शुभेच्छा

 

Happy Best Friends Day 2021| File Image
Happy Best Friends Day 2021| File Image
Happy Best Friends Day 2021| File Image
Happy Best Friends Day 2021| File Image

ग्रिटिंग्स, आणि एच डी इमेजेस सोबतच आता व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर द्वारा देखील तुम्ही नॅशनल बेस्ट फ्रेंड्सशिप डेच्या शुभेच्छा देऊ शकता. मागील वर्ष-दीड वर्षाच्या काळाने आपल्याला नेमकी माणसांची किंमत काय असते याची प्रचिती दिली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुमची बेस्ट फ्रेंड सोबत असलेली मैत्री अजून दृढ करा.