Hanuman Jayanti 2024 HD Images: हनुमान जयंती निमित्त Greetings, Wallpapers, Wishes शेअर करत साजरा करा बजरंगबलीचा जन्मोत्सव
Hanuman Jayanti 2024 HD Image | File Image

Hanuman Jayanti 2024 HD Images: अंजनीचा मुलगा हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला. यावर्षी आज म्हणजेच 23 एप्रिल रोजी सर्वत्र हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2024) साजरी करण्यात येत आहे. संपूर्ण देशभरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. हिंदू धर्मात रामभक्त बजरंगबली हे सात चिरंजीवांपैकी एक मानले जातात. हनुमानाला कलियुगाची देवता म्हणतात. शक्ती, बुद्धी आणि ज्ञान देणाऱ्या हनुमानाची खऱ्या मनाने पूजा केल्याने भक्तांच्या सर्व वाईट गोष्टी दूर होतात, असाही विश्वास आहे.

या विशेष दिवशी, हनुमान भक्त बजरंगबळीसाच्या नावाने उपवास करतात. तसेच या दिवशी दानही दिले जाते. याशिवाय हनुमान जयंतीच्या दिवशी भक्ता एकमेकांना सोशल मीडियावर पवनसुताच्या जयंतीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील हनुमान जयंती ग्रीटिंग्ज, हनुमान जयंती वॉलपेपर, Hanuman Jayanti Greetings, Hanuman Jayanti Wallpapers, Hanuman Jayanti Wishes शेअर करून आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा पाठवू शकता.

Hanuman Jayanti 2024 HD Image | File Image
Hanuman Jayanti 2024 HD Image | File Image
Hanuman Jayanti 2024 HD Image | File Image
Hanuman Jayanti 2024 HD Image | File Image
Hanuman Jayanti 2024 HD Image | File Image

हनुमानाच्या जन्माबाबत दोन धार्मिक मान्यता आहेत. वाल्मिकी रामायणानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हनुमानजींचा जन्म स्वाती नक्षत्रात झाला होता.