
Shivaji Maharaj Punyatithi 2024 HD Images: छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जीवनगाथा हा भारतीय इतिहासातील केवळ एक अध्याय नाही तर शौर्य, लवचिकता आणि वीरता यांची एक महाकथा आहे. पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या शिवाजी महाराजांनी मराठा स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे वडील शहाजी भोंसले हे एक प्रमुख मराठा सेनापती होते. शिवरायांच्या जीवनावर त्यांची आई जिजाबाईंचा मोठा प्रभाव होता. शिवरायांमध्ये अभिमान आणि दृढनिश्चयाची भावना निर्माण करण्यात जिजाबाईंनी मोलाची भूमिका बजावली.
आज देशभरात शिवाजी महाराजांची तिथीनुसार पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. शिवरायांच्या तिथीनुसार येणाऱ्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही Messages, WhatsApp Status द्वारे शिवरायांना अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.






छत्रपती शिवाजी महाराज यांचे 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापही ऐतिहासिक चर्चेचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.