Ghatasthapana Messages | File Image

यंदा 26 सप्टेंबर (September) ते 5 ऑक्टोबर (October) दरम्यान देशभरात नवरात्रीचा (Navratri) उत्सव पार पडणार आहे. या नऊ दिवसात देवीची पूजा-उपासना केल्या जाते. बरीच लोक नवरात्रचं नऊ दिवस व्रत करतात, अखंड दिवा लावतात आणि देवी आईकडे आपलं गऱ्हानं गावत आपलं मागणं मागतात. शारदीय नवरात्रीमध्ये (Sharadiya Navratri) अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्राला सुरुवात होते. ज्या दिवशी नवरात्राची सुरुवात होते त्या दिवसाला घटस्थापना (Ghatasthapana) असं म्हणतात. नऊ दिवसांच्या या उत्सवात देवी दुर्गाच्या नऊ स्वरुपांची पूजा केली जाते. देवीची पूजा करण्यापूर्वी पवित्र कलशाची स्थापना केली जाते. शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस सर्वात महत्वाचा असतो कारण त्यादिवशी घटाची स्थापना केल्या जाते. म्हणून या दिवसाला घटस्थापना असं म्हणतात.

तरी नवरात्राचा हा नऊ दिवसाचा उत्सव महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात धुमधडाक्यात साजरा केला जातो. आपल्या नातेवाईक, मित्रमैत्रीणी तसेच आपल्या माणसांबरोबर एकत्र येवून देवी आईच्या गजरात हा उत्सव साजरा केला जातो. तरी तुमच्या जवळच्या व्यक्तीना घटस्थापनेच्या विशेष शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही खास Images, Wishes, Quotes, What’s App Status घेवून आलो आहोत. जे तुम्ही तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करत घटस्थापनेच्या शुभेच्छा देवू शकता.

 

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…!
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!
अंबा मातेची नऊ रुपं तुम्हाला

कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,

शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती

आणि शांती देवो !

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!
सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…

||अंबे माता की जय||

तुम्हा सर्वांना  घटस्थापनेच्या  हार्दिक शुभेच्छा !

 

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

लक्ष्मीचा वरदहस्त सरस्वतीची साथ

माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचे

जीवन होवो आनंदमय

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…!
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!