Ram Navmi Special Rangoli Designs 2024: रामनवमीनिमीत्त घरासमोर काढा सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिजाईन, पाहा व्हिडिओ
Ram Navmi Rangoli design 2024

Ram Navmi Special Rangoli Designs 2024: हिंदू धर्मात राम नवमीचा (Ram Navmi) दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. चैत्र शुध्द नवमीचा दिवस हा राम नवमी म्हणून देशात साजरा केला जातो. देशभरात मोठ्या जल्लोषाने हा दिवस साजरा केला जातो. यंदा राम नवमी 17 एप्रिल रोजी साजरा केली जाणार आहे. धार्मिकतेनुसार, या दिवशी श्री रामाचा जन्म झाला होता. हिंदूच्या प्रत्येक घरात हा सण साजरा केला जातो. प्रत्येक हिंदू कार्यात लोक आपल्या घरासमोर रांगोळी काढतात. तर काही सिंपल ट्रीक वापरून रामनवमी निमित्त घरासमोर रांगोळी काढा. (हेही वाचा- आज माँ कात्यायनीची होणार पूजा, जाणून घ्या माँ कात्यायनी मातेची पूजा विधी

पाहा पुढील व्हिडिओ