छत्रपती शंभुराजे महाराज बलिदान दिन (Photo Credits-File Image)

Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Din 2021 Images: हिंदुत्वला वाचवन्यासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले आहे. त्यामध्ये एक म्हणजेच  श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा मुलगा श्री. छत्रपती संभाजी महाराज हे देखील या वीरांनमधले एक अभिमानी मोती आहेत. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी आई सोयराबाईच्या उदरातून झाला. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 3 एप्रिल 1680 रोजी संभाजीने हिंदू साम्राज्याची स्थापना करून सर्व कारभार त्यांनी स्वीकारला; हिंदवीस्थानात हिंदवी स्वराज आणि हिंदु पातशाहीची वैभवशाली प्रतिष्ठापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिन असून सर्व स्तरातून त्यांना विनम्र आदरांजली वाहिली जाणार आहे.(Sambhaji Maharaj Balidan Din 2021: छत्रपति संभाजी महाराज बलिदान दिन निमित्त मराठी Messages, Images शेअर करुन करा शंभुराजेंना अभिवादन!)

यंदाच्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे छत्रपती शंभुराजे बलिदान दिन मोठ्या स्तरावर करता येणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही छत्रपती शंभुराजे बलिदान दिनानिमित्त Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून करा विनम्र अभिवादन! करु शकता. (Mahashivratri 2021 Do’s and Don’ts: महशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या कोणत्या गोष्टी करू नयेत आणि गोष्टी कराव्यात? जाणून घ्या कशी साजरा कराल महाशिवरात्री)

छत्रपती शंभुराजे महाराज बलिदान दिन (Photo Credits-File Image)
छत्रपती शंभुराजे महाराज बलिदान दिन (Photo Credits-File Image)
छत्रपती शंभुराजे महाराज बलिदान दिन (Photo Credits-File Image)
छत्रपती शंभुराजे महाराज बलिदान दिन (Photo Credits-File Image)
छत्रपती शंभुराजे महाराज बलिदान दिन (Photo Credits-File Image)
छत्रपती शंभुराजे महाराज बलिदान दिन (Photo Credits-File Image)

छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान जीवन आणि पराक्रम असा होता की त्याचे नाव ऐकू येताच सर्व मोगल सेना थरथर कापू लागायची. संभाजीच्या घोड्याचा आवाज ऐकताच मोगल सैनिकांच्या हातून शस्त्रे व हत्यारे घसरू लागायची. हेच कारण होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरही संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज चालू ठेवले.