राशीभविष्य 11 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस? कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे
राशी भविष्य-2019 (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

11 मार्च 2019 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या, सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: मेष राशतील व्यक्तींनी आज मित्रपरिवारासह बाहेर जा. वाहन सावधगिरीने चालवा. प्रिय व्यक्तीशी भांडण झाल्यास चुक मान्य करा. घरातील मंडळींच्या आज्ञा पाळा. नोकरीच्या ठिकाणी दक्षतापूर्वक काम करा.

शुभ उपाय- लक्ष्मी व्रत पुस्तकाचे वाचन करा.

शुभ दान- गाईला चारा द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- करडा

वृषभ: या राशीतील व्यक्तींना आजचा दिवस खुप आनंदात जाणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामे विचारपूर्वक करा. मोठ्या व्यक्तींची साथ लाभेल. प्रिय व्यक्तीला अडचणीत मदत करा. पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा.

शुभ उपाय- देवाला नमस्कार करुन बाहेर पडा.

शुभ दान- फळ दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- क्रिम कलर

मिथुन: या राशतील व्यक्तींनी आज मित्रपरिवारासह बाहेर जा. वाहन सावधगिरीने चालवा. प्रिय व्यक्तीशी भांडण झाल्यास चुक मान्य करा. घरातील मंडळींच्या आज्ञा पाळा. नोकरीच्या ठिकाणी दक्षतापूर्वक काम करा.

शुभ उपाय- घरात गोमूत्र शिंपडा.

शुभ दान- केळीच्या पानावर नैवेद्य दाखवा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पिवळा

कर्क: कर्क राशीतील व्यक्तींना आज व्यवहारातील थकीत पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कामात उत्साह वाटेल. घरातील मंडळींकडून कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीसह वेळ घालवाल.

शुभ उपाय- दही भात खा.

शुभ दान- पुस्तक दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- आकाशी

सिंह: राशीतील व्यक्तींनी दुसऱ्यांची खिल्ली उडणार नाही असे वागा. कामात चुका होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसह भांडण होईल. घरातील वातावरण ताणतणावाचे राहील. तरी मन शांत ठेवून विचारपूर्वक वागा.

शुभ उपाय- दुर्वांची जुडी बनवून गणपती मंदिरात ठेवा.

शुभ दान- अन्न दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- हिरवा

कन्या: या राशीतील व्यक्तींनी प्रकृतीकडे लक्ष द्या. घरातील मंडळींची साथ लाभेल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल.

शुभ उपाय- नकारात्मक विचार करु नका.

शुभ दान- देवाला दुधाचा नैवेद्या दाखवा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- निळा

तुळ: तुळ राशीतील व्यक्तींनी आज पैशांच्या व्यवहारात काळजी घ्यावी. घरातील मंडळींशी आदराने वागा. कामे उद्यावर ढकलण्याचे टाळा.

शुभ उपाय- वृद्धांची सेवा करा.

शुभ दान- एखाद्याला आर्थिक मदत करा.

शुभ अंक-8

शुभ रंग-पोपटी

वृश्चिक: या राशीतील व्यक्तींनी आज कामाचे नियोजन करुन ती पूर्ण करा. नवी कार्य करण्यापूर्वी थोरल्यांचा सल्ला घ्या. प्रिय व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्या. घरात आनंदाचे वातावरण राहील.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करा.

शुभ दान- अंथरुण दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- सोनेरी

धनु: धनु राशीतील व्यक्तींनी दुसऱ्यांची खिल्ली उडणार नाही असे वागा. कामात चुका होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसह भांडण होईल. घरातील वातावरण ताणतणावाचे राहील. तरी मन शांत ठेवून विचारपूर्वक वागा.

शुभ उपाय- देवाचे नामस्मरण करा.

शुभ दान- अत्तर दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- जांभळा

मकर: या राशीतील व्यक्तींना आज व्यवहारातील थकीत पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कामात उत्साह वाटेल. घरातील मंडळींकडून कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीसह वेळ घालवाल.

शुभ उपाय- अपशब्द वापरणे टाळा.

शुभ दान- वस्त्रदान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- लाल

कुंभ: कुंभ या राशीच्या व्यक्तींवर कामाचा व्याप वाढणार आहे.मित्रपरिवारासह वेळ घालवाल. आजचा दिवस उत्साही जाईल. परंतु कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचार करा. घरातील मंडळींना तुमची चिंता सतावेल.

शुभ उपाय- उत्तर दिशेला दिवा लावा.

शुभ दान- ब्राम्हणला जेवण द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- निळा

मीन: या राशीतील व्यक्तींना आजच्या दिवशी आनंदाची बातमी कळेल. मित्रमंडळी किंवा नातेवाईंकांची गाठभेट होईल. पैशांच्या व्यवहारात सावधागिरी बाळगा. प्रिय व्यक्तींच्या भावनांचा आदर करा.

शुभ उपाय- देवाला नमस्कार करुन बाहेर पडा.

शुभ दान- फळ दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- क्रिम कलर