Stone Pelting In Shivamogga: कर्नाटकातील शिवमोगा शहरात रविवारी ईद ए मिलाद मिरवणुकी दगजफेकीची घटना घडल्याने तणावाचे वातावरण होते. दगज फेकीची घटना घडल्याने अधिकाऱ्यांनी आयपीसी कलम 144 अंतर्गत शहरातील काही भागांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. शहरातील शांतीनगरजवळील रागीगुड्डा भागात दगडफेकीची घटना घडली, आरएएफ घटनास्थळी धाव घेत जमावाला आटोक्यात आणले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील ईद मिलाद मिरवणुकीवर दगडफेक झाल्याच्या अफवेवरून संतप्त जमावाने काही घरांवर आणि वाहनांवर दगडफेक केली आणि अनेकांना जखमी केले.परिस्थीती नियत्रंणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
VIDEO | Tensions in Karnataka's Shivamogga after incident of stone pelting; police forces deployed in several localities. More details are awaited. pic.twitter.com/KKBokZUL0A
— Press Trust of India (@PTI_News) October 1, 2023
On the stone pelting incident in Shivamogga, Karnataka | Shivamogga SP GK Mithun Kumar says "Some miscreants pelted stones during the Eid Milad procession. Some vehicles and houses were damaged. Based on the video and information, some people have already been arrested in… pic.twitter.com/AkSNE2wrry
— ANI (@ANI) October 2, 2023