दिल्लीच्या कोर्टाने 2008 साली खून झालेल्या पत्रकार Saumya Vishwanathan च्या हत्येमध्ये चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 30 सप्टेंबर 2008 साली सौम्याची तिच्या कारमध्ये हत्या झाली होती. ही घटना वसंत कुंज परिसरामध्ये झाली होती. कामावरून परतत असताना तिचा खून झाला. रवि कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार अशी आरोपींची नावं आहेत.
पहा ट्वीट
Delhi's Saket Court sentenced life imprisonment to all four accused involved in 2008 Delhi journalist Saumya Vishwanathan's murder case.
— ANI (@ANI) November 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)