हैदराबादमधील कालापत्थर पोलीस स्टेशन (Hydrabad Fire) अंतर्गत अन्सारी रोडवर असलेल्या एका गोडाऊनमध्ये मोठी आग लागली, ज्यावर नियंत्रण मिळवले जात आहे. गोदामात प्लास्टिक कचरा ठेवण्यात आला होता, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही

पहा व्हिडिओ -