मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केट येथे भरधाव होंडा सिटी कारने दिलेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना आज रात्री 9 च्या सुमारास घडली. जखमींवर मुंबई येथील जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तात पाच जण जखमी झाल्याचे म्हटले होते. मात्र, सुधारीत माहितीनुसार या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. (सविस्तर वाचा)
मुंबई: भरधाव होंडा सिटी कारच्या धडकेत 4 ठार, 4 जखमी, क्रॉफर्ड मार्केट येथील घटना; 31 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर जगभरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. रशीयाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांना शोकसंदश लिहून प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Russian President Vladimir Putin sent a message of condolences to President of India Ram Nath Kovind and Prime Minister of India Narendra Modi following the death of former President of India #PranabMukherjee: Embassy of Russia in India pic.twitter.com/GxRXAg4TQH
— ANI (@ANI) August 31, 2020
मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केट परिसरात एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत पाच जण जखमी झाले. ही घटना आज रात्री 9 च्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Mumbai: Five persons have been injured after a speeding car ran over them in Crawford Market, earlier today. The injured have been shifted to JJ Hospital. Police team present at the spot. #Maharashtra pic.twitter.com/EGBKD51Hyh
— ANI (@ANI) August 31, 2020
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील 7 कट्टर शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला. या वेळी अनिल शिदोरे, अभिजीत पानसे यांच्यासह अनेक मनसे बदाधिकारी उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे, मनसे नेते @anilshidore, मनसे नेते @abhijitpanse आणि संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री. सुहास दशरथे ह्यांच्या उपस्थितीत विविध संघटनांमधील प्रमुख कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश. #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/Ayh83iO8jv
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 31, 2020
राज्यातील युती सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने ड्रग्ज, क्रिकेट, सट्टेबाजी आणि बेकायदेशिररित्या पैशांचा वापर केला. मी मुख्यमंत्री असताना ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई केली. मी चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत असताना मला ड्रग्ज माफियांबाबत माहिती नव्हती, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि डेडीएस नेते एच डी कुमार स्वामी यांनी म्हटले आहे.
BJP used drug, cricket betting and other illegal money to destabilise coalition govt in the state. I took strong action against drug mafia when I was CM. I wasn't aware of drug mafia when I was producing movies: HD Kumar Swamy, former Karnataka CM and JDS leader pic.twitter.com/Q7Vqn8b0ZM
— ANI (@ANI) August 31, 2020
जपानची डोनर एजन्सी JICA ने भारत सरकारबरोबर करार केला असून, त्याअंतर्गत भारतातील कोविड-19 साथीच्या आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी 3,500 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Japan's donor agency JICA signs agreement with Indian government under which it will provide about Rs 3,500 crore in loan to boost fight against COVID-19 pandemic in India
— Press Trust of India (@PTI_News) August 31, 2020
JEE/ NEET परीक्षा देण्यास जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पीरक्षेच्या दिवशी अधिकृत तिकीटांसह प्रवास करण्यास स्थानिक रेल्वे सेवेतून (लोकल रेल्वे) प्रवास करण्यास मुभा आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे.
📣 Supporting students appearing for NEET & JEE exams, Railways has permitted them, and their guardians to travel by special suburban services in Mumbai on exam days.
General passengers are requested not to commute. pic.twitter.com/bmfTZOnvnY— Piyush Goyal (@PiyushGoyal) August 31, 2020
<blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr">Supporting students appearing for NEET & JEE exams, Railways has permitted them, and their guardians to travel by special suburban services in Mumbai on exam days. General passengers are requested not to commute: Union Railway Minister Piyush Goyal <a href="https://t.co/P4b5mvI28P">pic.twitter.com/P4b5mvI28P</a></p>— ANI (@ANI) <a href="https://twitter.com/ANI/status/1300464941481078784?ref_src=twsrc%5Etfw">August 31, 2020</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Former Prime Minister Dr Manmohan Singh condoles the passing away of former President #PranabMukherjee. pic.twitter.com/G5Fp8PpFkV
— ANI (@ANI) August 31, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, संजय राऊत, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावरील गणपतीचे दर्शन आज सहपरीवार घेतले. या वेळी रश्मी ठाकरे, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, सदानंद सुळे यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार साहेब यांनी सहकुटुंब आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्री गणपती बाप्पांचे दर्शन घेतले.@OfficeofUT @PawarSpeaks @supriya_sule @rautsanjay61 @AUThackeray pic.twitter.com/pPwZu5IslY
— Shivsena Communication (@ShivsenaComms) August 31, 2020
श्री प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे गेल्या 60 वर्षांतील एका यशस्वी राजकीय जीवनाची अखेर झाली आहे. ते एक मुत्सद्दी, व्यासंगी आणि प्रगल्भ राजकारणी होते. कॉंग्रेसमध्ये किंवा सरकारमध्ये एखादा पेचप्रसंग निर्माण झाला, की तो सोडवण्यासाठी त्यांचीचं मदत होई. माझ्यावर त्यांचे विशेष प्रेम आणि आपुलकी होती. माझी त्यांना विनम्र आदरांजली, अशा शब्दांत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी प्रणव मुखर्जी यांच्याप्रति आपल्या सद्भावना व्यक्त केल्या आहेत.
राज्यात आज 11852 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11158 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 573559 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 194056 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.37% झाले आहे.
Today,newly11852 patients have been tested as positive in the state. Also newly11158 patients have been cured today,totally573559 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are194056The patient recovery rate in the state is 72.37%.#MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) August 31, 2020
मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 1,179 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे.
Mumbai reported 1,179 new COVID-19 positive cases and 32 deaths in the last 24 hours, taking total cases to 1,45,805 including 1,17,268 recoveries and 7,655 deaths. Number of active cases stands at 20,554: Municipal Corporation of Greater Mumbai pic.twitter.com/wFbA0Lm6ti
— ANI (@ANI) August 31, 2020
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
Monsoon session to start from Sept 14: Lok Sabha Secretariat notification
— Press Trust of India (@PTI_News) August 31, 2020
पुणे शहरात आज 876 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
पुणे कोरोना अपडेट : सोमवार, ३१ ऑगस्ट,२०२०
शहरात नव्याने ८७६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ९५,३७३ झाली आहे. तर १,३८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १४,९९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता ४,५१,०५३ झाली असून आज २,८४७ टेस्ट घेण्यात आल्या. pic.twitter.com/p8116Jkzzl— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 31, 2020
माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी हे भारतीय राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. आपल्या प्रदिर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्या पदाचा मान आणि सन्मान वाढविला. प्रणवदांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक पर्व संपले, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
प्रणवजींनी आजीवन काँग्रेसच्या विचाराने काम केले. देशपातळीवर काम करत असताना अर्थविषयक, संरक्षण विषयक खाती अतिशय उत्तमपणे सांभाळली. संसदेत विरोधकांसह सर्व जण त्यांना आदराने दादा म्हणायचे. आज त्यांच्या जाण्याने सर्वांनीच मोठा आधार गमावला आहे: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात pic.twitter.com/wrgFcXRhlA
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 31, 2020
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे सरकारकडून 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
Govt announces 7-day state mourning on demise of former president Pranab Mukherjee
— Press Trust of India (@PTI_News) August 31, 2020
भारतरत्न प्रणव मुखर्जी हे एक आदरणीय सहकारी, सहकारी खासदार आणि प्रिय मित्र होते. आपल्यावर सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या ते पार पाडत असतं. भारताने एक प्रख्यात राजकारणी गमावला आहे, असा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Bharat Ratna Pranab Mukherjee was an esteemed colleague, fellow parliamentarian and a dear friend. He never shunned from any responsibility handed to him and worked with sheer determination for the betterment of India. India has lost an eminent statesman and a valiant son. RIP 🙏 pic.twitter.com/B0ufYmJx74
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 31, 2020
फरार व्यावसायिका विजय मल्ल्याला 5 ऑक्टोबर रोजी उपस्थित रहाण्याचे सुप्रीम कोर्टाचा निर्देश दिले आहेत. तसेच त्या दिवशी कोर्टरूममध्ये आपली उपस्थिती सुनिश्चित करण्याचे आदेश गृह मंत्रालयाला दिले आहेत.
Supreme Court directs fugitive businessman Vijay Mallya to be present in person before it on October 5 at 2 pm and directs Ministry of Home Affairs to ensure his presence in the courtroom on that day. pic.twitter.com/SEAzkoiJZb
— ANI (@ANI) August 31, 2020
राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
With great sadness, the nation receives the news of the unfortunate demise of our former President Shri Pranab Mukherjee.
I join the country in paying homage to him.
My deepest condolences to the bereaved family and friends. pic.twitter.com/zyouvsmb3V— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 31, 2020
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सद्भावना व्यक्त केल्या.
India grieves the passing away of Bharat Ratna Pranab Mukherjee. He has left an indelible mark on the development trajectory of our nation. A scholar par excellence, a towering statesman, he was admired across the political spectrum & by all sections of society: PM Narendra Modi pic.twitter.com/3lTkvfaGN1
— ANI (@ANI) August 31, 2020
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला.
President Ram Nath Kovind condoles death of former President Pranab Mukherjee. pic.twitter.com/bth7mbYkSv
— ANI (@ANI) August 31, 2020
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले असून यासंदर्भात त्यांचा मुलगा अभिजित मुखर्जी यांनी घोषणा केली आहे. (Former President Passes Away: माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी दिल्ली येथील आर्मी रुग्णालयात निधन)
Former President Pranab Mukherjee passes away, announces his son Abhijit Mukherjee. pic.twitter.com/3SFxmRE21j
— ANI (@ANI) August 31, 2020
मनरेगा योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींची मर्यादा गावाची लोकसंख्या लक्षात घेऊन पाचवरून 20 पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे,त्यामुळे शेतकरी बांधवांना सिंचनाची सोय होऊन कृषी उत्पादकता वाढण्यासही मदत होणार आहे.
मनरेगा योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींची मर्यादा गावाची लोकसंख्या लक्षात घेऊन पाचवरून २० पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे,त्यामुळे शेतकरी बांधवांना सिंचनाची सोय होऊन कृषी उत्पादकता वाढण्यासही मदत होणार आहे.@INCIndia @INCMaharashtra @RahulGandhi pic.twitter.com/tKHhiXW3le
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) August 31, 2020
पालघर पोलीस ठाणे यांनी गांजा विक्री करणाऱ्या इसमांना गजाआड केलं आहे.
पालघर पोलीस ठाणे यांनी गांजा विक्री करणाऱ्या इसमांना केले गजाआड. pic.twitter.com/7GsHsisOzD
— Palghar Police (@Palghar_Police) August 31, 2020
जम्मू कश्मीर मध्ये बारामुल्ला कडे जाणार्या आर्मीच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. दुर्देवाने या घटनेत 6 स्थानिक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून हल्ला झालेला भाग बंद करण्यात आला असून सर्च ऑपरेशन सुरू आहे.
#WATCH Terrorists hurled a grenade on Army Convoy moving from Baramulla towards Srinagar, which missed the last vehicle & resulted in injuries to 6 civilians. They have been shifted to hospital. Area cordoned off & search is in progress: Indian Army pic.twitter.com/AE3SUHx9HR
— ANI (@ANI) August 31, 2020
United Arab Emirates चे राजदूत Saud Abdelaziz Alzarooniयांनी आज मुंबई मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे.
Maharashtra: Saud Abdelaziz Alzarooni, Charge D’Affaires of Consulate General of United Arab Emirates in Mumbai called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan today. pic.twitter.com/apt3NXbDxN
— ANI (@ANI) August 31, 2020
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्वीट्सने भारावलो,अशी प्रतिक्रिया प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिलेल्या जपानचे माजी PM Shinzo Abe यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत जपानच्या जनतेची माफी मागितली होती.
I am deeply touched by your warm words: Former Japan PM Shinzo Abe tweets to PM Narendra Modi after the former wished him a speedy recovery.
Shinzo Abe had resigned as PM of Japan citing health issues. pic.twitter.com/9DhTGszfeN— ANI (@ANI) August 31, 2020
चंद्रपूर, गोंदियासह विदर्भामध्ये मागील काही दिवसांपासून पूराने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान विदर्भामध्ये तातडीने पंचनामे करून राज्य सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.
36 तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते. पण, मदतीला विलंब लागल्याने घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.#Floods #Vidarbha pic.twitter.com/XhOi7DZ13i— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 31, 2020
मुंबई, पुणे सह राज्यातील अनेक विद्यापीठांकडून पदवीच्या अंंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी 30 ऑक्टोबर पर्यंत UGC कडून मुदतवाढ मागण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत दिली आहे. दरम्यान सप्टेंबर महिना हा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात आला आहे. अजूनही परीक्षा कशी घ्यावी याबाबत विचार करण्यासाठी कुलगुरूंनी वेळ मागून घेतली आहे. त्यामुळे अंंतिम स्वरूप अजून 2 दिवसांनी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी आज नागपूरच्या गोंडपिपरी आणि अंभोरा गावातून मुले व महिलांसह 39 जणांची सुटका केली आहे.
Mahrashtra: Indian Army jawans rescued 39 persons including children & women from Gondpipari & Ambhora village of Nagpur, today. pic.twitter.com/kuvWoQsF6Q
— ANI (@ANI) August 31, 2020
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त लडाज गावात रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.
Maharashtra: National Disaster Response Force rescues people trapped in flooded Ladaj village in the Chandrapur district of the Vidarbha region. pic.twitter.com/HuuQtG4qFN
— ANI (@ANI) August 31, 2020
JEE Mains, NEET Exams 2020 साठी विद्यार्थ्यांना हॉल तिकटवर उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी मिळावी म्हणून भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना विनंती करणारे पत्र पाठवले आहे. दरम्यान 1 सप्टेंबर पासून जेईई परीक्षा सुरू होत आहे.
नीट आणि जेईईच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी हॉल तिकटवर उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी मिळावी म्हणून आम्ही मा. रेल्वे मंत्री @PiyushGoyal आणि मा. मुख्यमंत्री @OfficeofUT यांना विनंती केली आहे. pic.twitter.com/MN1wlc3ZPm
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 31, 2020
सर्वोच्च न्यायालयामध्ये आज कोर्टाच्या अवमान प्रकरणी वकील प्रशांत भूषण यांना 1 रूपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान त्यांचे वकील आणि सहकर्मचारी Rajiv Dhavan यांनी कोर्टाने निकाल सुनावताच तात्काळ दंड भरला आहे. दरम्यान कोर्टाच्या निकालाचं स्वागत करत असल्यची भावना प्रशांत भूषण यांनी बोलून दाखवली आहे.
My lawyer and senior colleague Rajiv Dhavan contributed 1 Re immediately after the contempt judgement today which I gratefully accepted: Prashant Bhushan https://t.co/o6mQ8kgd2Q
— ANI (@ANI) August 31, 2020
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मुंबईमधील वांद्रे परिसरातील घरी सीबीआयच्या टीमपैकी एक अधिकारी पोहचला आहे. तर आज DRDO गेस्ट हाऊसवर सीबीआय चौकशीसाठी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तिचा भाऊ आणि गोव्यामधील हॉटेल व्यावसायिक दाखल झाला आहे.
मुंबई: सुशांत सिंह राजपूत मौत मामले की जांच कर रही केंद्रीय जांच ब्यूरो(CBI) की टीम का एक अधिकारी सुशांत सिंह राजपूत के घर पहुंचा। pic.twitter.com/t5UQICHtBE
— ANI_HindiNews (@AHindinews) August 31, 2020
मराठी अभिनेता सुबोध भावे त्याची पत्नी मंजिरी आणि मुलगा कान्हा याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती नुकतीच त्याने ट्वीटर वरून दिली आहे.
मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
— Subodh Bhave (@subodhbhave) August 31, 2020
आम्ही घरीच स्वतःला quarantine करून घेतले आहे.
तज्ज्ञ डॉ च्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत.
तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏
आंतरराष्ट्रीय नियमित प्रवासी विमान वाहतूकीवर 30 सप्टेंबर पर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. दरम्यान सरकारकडून एअर बबल आणि वंदे भारत अंतर्गत सुरू असलेल्या सेवा कायम सुरू राहणार आहेत.
Ban on international commercial passenger flights to and from India extended till 30th September, barring exceptions mentioned by the government pic.twitter.com/vbvRZSTJsr
— ANI (@ANI) August 31, 2020
सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील प्रशांत भूषण यांच्या कोर्टाच्या अवमानप्रकरणी शिक्षा सुनवण्यास सुरूवात झाली आहे. न्यायाधीश अरूण मिश्रा यांच्या खंडपीठाने 1 रूपयांचा प्रतिकात्मक दंड ठोठावला आहे. हा दंड न भरल्यास 3 वर्ष तुरूंगवास आणि प्रॅक्टिसपासून दूर ठेवले जाईल असं निकालात सांगण्यात आले आहे.
Supreme Court imposes a fine of Re 1 fine on Prashant Bhushan. In case of default, he will be barred from practising for 3 years & will be imprisoned of 3 months https://t.co/0lMbqiizBb
— ANI (@ANI) August 31, 2020
घोटाळ्याचे आरोप असलेला उद्योगपती विजय माल्ल्या याची contempt of court प्रकरणी पुर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 2017 साली याबाबत निकाल सुनावण्यात आला होता.
SC rejects plea of fugitive businessman Vijay Mallya seeking review of 2017 verdict holding him guilty for contempt of court
— Press Trust of India (@PTI_News) August 31, 2020
महाराष्ट्र पोलिस दलामध्ये मागील 24 तासांमध्ये 341 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 2,832 जणांवर उपचार सुरू आहेत.
341 more Maharashtra police personnel tested #COVID19 positive while 2 died in the last 24 hours. Total number of positive cases in the police force rise to 15,294 including 2,832 active cases, 12,306 recoveries & 156 deaths till date: Maharashtra Police pic.twitter.com/44FlEuF0kk
— ANI (@ANI) August 31, 2020
लडाख मध्ये पेंगॉग लेक जवळ पुन्हा भारत-चीन सैन्यामध्ये तणाव झाल्याची माहिती भारतीय लष्करा कडून देण्यात आली आहे.
Indian troops pre-empted this PLA activity on the Southern Bank of Pangong Tso Lake, undertook measures to strengthen our positions and thwart Chinese intentions to unilaterally change facts on ground: Col Aman Anand, PRO, Army https://t.co/oTQNAw5ebr
— ANI (@ANI) August 31, 2020
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती खालावली आहे. दिल्लीच्या आर्मी रूग्णालयात दाखल असलेल्या प्रणब मुखर्जी यांना lung infection चा त्रास होत आहे. सध्या ते डीप कोमामध्ये असून व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत.
There is a decline in the medical condition of Former President Pranab Mukherjee since yesterday. He is in septic shock due to his lung infection & is being managed by a team of specialists. He continues to be in deep coma & on ventilator support: Army Hospital (R&R), Delhi Cantt pic.twitter.com/wRlCCT0s6v
— ANI (@ANI) August 31, 2020
पालघर मध्ये एप्रिल महिन्यात 2 साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला स्थानिक लोकांनी बेदम मारल्याने मृत्यू झाल्याप्रकरणी आता 3 पोलिस कर्मचार्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
महाराष्ट्र में #पालघर में दो साधुओं और उनके ड्राइवर की पीट-पीट कर हत्या करने के मामले में तीन पुलिसकर्मियों को नौकरी से बर्खास्त कर दिया गया है।
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) August 31, 2020
भारतामध्ये मागील 24 तासांत 78,512 नव्या रूग्णांची भर पडली असून 971 मृत्यू झाले आहेत. दरम्यान एकूण रूग्णसंख्या 36 लाखांच्या पार गेली असून 7,81,975रूग्णांवर देशभर उपचार सुरू आहेत.
India's #COVID19 case tally crosses 36 lakh mark with a spike of 78,512 new cases & 971 deaths in the last 24 hours.
COVID-19 case tally in the country stands at 36,21,246 including 7,81,975 active cases, 27,74,802 cured/discharged/migrated & 64,469 deaths: Health Ministry pic.twitter.com/Pwfn1x4RjT— ANI (@ANI) August 31, 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एम्स रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी मेदांता रूग्णालयात कोविडवर उपचार केल्यानंतर अमित शाह पुन्हा थकवा जाणवत असल्याने एम्स रूग्णालयात दाखल झाले होते. आता त्यांना एम्स मधून देखील सुट्टी देण्यात आली आहे.
भंडारा मध्ये पूरग्रस्त भागातून रात्री NDRF कडून 43 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. यामध्ये 5 लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांचा देखील समावेश होता.
Maharashtra: A team of National Disaster Response Force (NDRF) rescued 43 persons including five children and a pregnant woman, in flood-affected Bhandara city, last night, pic.twitter.com/L8YDXV2NiQ
— ANI (@ANI) August 31, 2020
वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर आज त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे.
भारतामध्ये कोरोनाबाधितांच्या रूग्णांनी 36 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात पुन्हा दिवसाला झपाट्याने रूग्णसंख्या वाढत असताना आता जेईई मेन्स, नीट 2020 सारख्या प्रवेशपरीक्षा, महाराष्ट्र सीईटी सोबतच विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरक्षितपणे पार पाडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहेत. महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठ परीक्षांच्या रूपरेषेची आज माहिती दिली जाणार आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तशी माहिती दिली आहेत.
दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिल आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांच्याविरूद्धच्या कोर्टाच्या अवमान प्रकरणी निकालाकडे ही सार्यांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दोषी ठरवल्यानंतर आता शिक्षेची सुनावणी केली जाईल. दरम्यान याप्रकरणी त्यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
केंद्र सरकारने 30 सप्टेंबर पर्यंत अनलॉक 4 घोषित केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकार काय नियमावली जाहीर करते याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. मंदिरं, जीम उघडणार का? ई पासच्या नियमामधून सुटका होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
You might also like