सध्या बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर कोणाची चर्चा असेल तर ते आहेत- अनूप जलोटा आणि जसलीन मथारु. ही बहुचर्चित जोडी घरात एकमेकांसोबत वेळ घालवता आणि एकमेकांची काळजी घेताना दिसत आहेत.
अनूपजींना सर्वांसमोर किस करुन चर्चेत आल्यानंतर जसलीनचा एक नवा धमाका पाहायला मिळत आहे. लाल रंगाच्या बिकीनीत जसलीन स्विमिंग पूलमध्ये उतरली. तिच्यासोबत रोशमी, रोमिल, दीपक आणि शिवाशीष देखील होते. जसलीनने सर्वांसमोर केले अनूपजींना किस ; व्हिडिओ व्हायरल
जसलीनचा बिकीनी अवतार पाहुन अनूपजी देखील पूलजवळ येऊन बसतात. जसलीन लाल बिकीनीत अत्यंत हॉट दिसत आहे. पूलमध्ये सर्वांसोबत मस्ती करताना दिसत आहे.
पाहा जसलीनचा बिकीनी अवतार...
बिग बॉसच्या घरात जसलीन अजून काय काय धमाके करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. गर्लफ्रेंडसोबत अनूप जलोटांच्या बिग बॉसमधील एंट्रीनंतर सोशल मीडियात विनोदांचा पाऊस