Yodha Movie Potser: सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर रिलीज, या दिवशी 'योद्धा' सिनेमा होणार प्रदर्शित
Yodha Movie 2024

Yodha Movie Potser: बॉलिवूडचा अभिनेता सिध्दार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपटाचं पोस्टर  सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. प्रेक्षकांनी पोस्टर पाहून कंमेटचा वर्षाव केला आहे. योध्दा या चित्रपटातं सिध्दार्थचा लुक पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.  या चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. योध्दा चित्रपटांच पोस्टर पाहून चित्रपटात जबरदस्त  अॅक्शन असणार आहे. एयर फोर्स अधिकाऱ्याच्या भूमिकेत सिध्दार्थ झळकणार आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात 15 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता पण दिग्दर्शकाने या चित्रपटाची रिलीड टेड पुढे ढकलली आहे. सिध्दार्थने सोशल मीडियावर पोस्टर रिलीज करत हा चित्रपट  2024 च्या मार्च महिन्याच्या 15 तारीखेला प्रदर्शित होईल अशी माहिती दिली. प्रेक्षकांना या चित्रपटाची कळकळून आतुरता लागली आहे.

हेही वाचा- 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, कमल हासन आणि मणिरत्नम ३६ वर्षांनी एकत्र

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)