Blackout Poster: विक्रांत मैसी आणि मौनी रॉय यांचा आगामी थ्रिलर ड्रामा चित्रपट ब्लॅकआउट संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरसह त्याच्या रिलीज डेट घोषित केली आहे. ही चित्रपट येत्या 7 जूनला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. विक्रांत मैसीच्या चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विक्रांत मॅसी, मौनी रॉय, सुनील ग्रोव्हर आणि इतर कलाकार दिसत आहेत. चित्रपटात थ्रिलर भरपूर असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना जूनच्या पहिल्यांच आठवड्याच थ्रिलर चित्रपट अनुभवता येणार आहे.( हेही वाचा- राजकुमार राव स्टारर 'श्रीकांत'ने रिलीजच्या सहाव्या दिवशी केला 1.49 कोटींचा व्यवसाय
View this post on Instagram