-
UP Shocker: अस्खलित इंग्रजी बोलता न आल्याने दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं; ग्रेटर नोएडातील घटना
एका मिशनरी शाळेने इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या एका मुलाला इंग्रजी अस्खलितपणे बोलता येत नसल्याने काढून टाकले. मात्र, प्रवेशादरम्यान मुलाने शाळेची लेखी परीक्षा आणि समुपदेशन फेरीही उत्तीर्ण केली. त्यानंतरच त्याला प्रवेश मिळाला.
-
IND vs SA T20 Series 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका या धुरंधर खेळाडूंसाठी निर्णायक, मिळू शकते T-20 विश्वचषकचे तिकीट
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल नंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात T20 मालिकेसाठी येणार असून या मालिकेला 9 जून पासून सुरवात होणार आहे. आयपीएल एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या मुळे नेहमीच खेळाडूंना त्यांचा फॉर्म दाखवण्याची संधी मिळते .तसेच या मालिकेसाठी भारताच्या स्टार खेळाडूंनी पुनरागमन केले असून ही मालिका त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे . तर हे पाच धुरंदर खेळाडू कोण आहेत चला पाहुयात .
-
IPL 2022: या 5 खेळाडूंनी आयपीएल 2022 मध्ये केली पैसा वसूल कामगिरी
आयपीएल स्पर्धा नुकतीच पार पडली असून यंदा गुजरात टायटन्सने यशस्वीरित्या त्याचे नाव IPL ट्रॉफीवर कोरले. आयपीएलच्या संपूर्ण हंगामात अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली . तर असे काही खेळाडू देखील आहेत ज्यांनी त्यांच्या किंमतींचे औचित्य सिद्ध केले.
-
ENG vs NZ Test 2022: लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवसाखेर पडल्या 17 विकेट्स, वेगवान गोलंदाजांचा बोलबाला.
टॉस जिंकून न्यूझीलंडने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला व न्यूझीलंडचा संघ 132-10 ऑल आऊट झाला. नंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडला पण फारशी कमाल करता आली नाही व पहिल्या दिवसाखेरीज इंग्लंडची अवस्था 116-7 अशी होती .
-
IND vs ENG Test: मोहम्मद सिराजचा इंग्लंडला इशारा, IPL मधील कामगिरी विसरून कसोटीत थैमान घालणार
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज पुढील महिन्यात बर्मिंघम येथे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक आहे.मागील वर्षी इंग्लड विरुद्ध खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये मोहम्मद सिराजने एकूण 14 विकेट्स घेतल्या होत्या. परंतु यंदाचे आयपीएलचे सिझन सिराजसाठी फारसे चांगले राहिले नाही आणि आयपीएल 2022 मध्ये त्याला आरसीबीसाठी फक्त 9 विकेट्स घेतल्या .
-
Deepak Chahar Wedding: स्टार क्रिकेटर दीपक चहर आणि गर्लफ्रेंड जाया भारद्वाज अडकले लग्नबेडित; पाहा लग्नाचे काही खास Photos
Deepak Chahar Wedding Photos: भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि गर्लफ्रेंड जया भारद्वाज हे दोन्ही 1 जून रोजी रात्री लग्नबेडित अडकले. लग्नानंतर लगेचच चहरने त्याच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो टाकुन चाहत्यांची उत्सुकता संपवली. लग्नानंतर दीपक चहरने त्याची पत्नी जया भारद्वाजसाठी एक खास पोस्ट शेयर केली.
-
Asia Cup Hockey 2022 : भारतीय पुरुष हॉकी संघाला कांस्यपदक, जपानचा 1-0 ने केला पराभव
जकार्ता येथे बुधवारी पर पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत बुधवारी भारतीय हॉकी संघाने जपानचा 1-0 असा पराभव करून कांस्यपदक पटकावले.मंगळवारी दक्षिण कोरियासोबत 4-4 अशा रोमांचक बरोबरीनंतर गोल फरकावरील विजेतेपदाच्या लढतीत स्थान गमावल्यानंतर, गतविजेत्या भारताने उद्दिष्टपूर्ती केली आणि सामन्यात सातव्या मिनिटालाच राज कुमार पालने गोल केला .
-
Fire At Residential Building In Mumbai's Marine Lines: मुंबईतील मरीन लाईन्समधील निवासी इमारतीला भीषण आग (Watch Video)
-
New Coronavirus Found In China: जगावर पुन्हा महामारीचं संकट? चीनमध्ये आढळला नवीन कोरोना विषाणू
-
Murder in MahaKumbh 2025: महाकुंभमध्ये हत्येची घटना; पतीने केला पत्नीचा खून, गुन्हा लपवण्यासाठी कुंभमध्ये हरवल्याची बतावणी, नेमकं घडलं काय?
-
Gold Rate Today: 49 दिवसांत सोने 9500 रुपयांनी महागले! या वर्षाच्या अखेरीस काय असेल किंमत? जाणून घ्या
-
Goods Train Derailment in Odisha: टिटिलागरा यार्ड येथे मालगाडीचे 3 डबे रुळावरून घसरले; कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video)
-
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
-
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
-
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
-
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
-
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
-
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
-
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
Fire At Residential Building In Mumbai's Marine Lines: मुंबईतील मरीन लाईन्समधील निवासी इमारतीला भीषण आग (Watch Video)
-
Murder in MahaKumbh 2025: महाकुंभमध्ये हत्येची घटना; पतीने केला पत्नीचा खून, गुन्हा लपवण्यासाठी कुंभमध्ये हरवल्याची बतावणी, नेमकं घडलं काय?
-
Leopard Spotted in Pune: जुन्नर-नारायणगाव रस्त्यावर बिबट्याचा संचार; स्थानिक चिंतेत, अंधारात रात्री फिरतानाचा व्हिडिओ पहा (video)
-
RCB W vs MI W, WPL 2025 7th Match Scorecard: आरसीबीने मुंबई इंडियन्ससमोर ठेवले 168 धावांचे लक्ष्य, अॅलिस पेरीची 81 धावांची शानदार खेळी
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा