ENG vs NZ Test 2022: लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवसाखेर पडल्या 17 विकेट्स, वेगवान गोलंदाजांचा बोलबाला.

टॉस जिंकून न्यूझीलंडने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला व न्यूझीलंडचा संघ 132-10 ऑल आऊट झाला. नंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडला पण फारशी कमाल करता आली नाही व पहिल्या दिवसाखेरीज इंग्लंडची अवस्था 116-7 अशी होती .

ENG vs NZ Test 2022: लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवसाखेर पडल्या 17 विकेट्स, वेगवान गोलंदाजांचा बोलबाला.
इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड लॉर्ड्स येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांनी त्यांचा दबदबा दाखवत 17 विकेट्स आपल्या नावावर केल्या  . टॉस जिंकून न्यूझीलंडने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला व न्यूझीलंडचा संघ 132-10 ऑल आऊट झाला. इंग्लंड कडून जेम्स अँडरसन आणि मॅटी पॉट्स याने प्रत्येकी 4 विकेट्स नावावर केल्या. नंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडला पण फारशी कमाल करता आली नाही व पहिल्या दिवसाखेरीज इंग्लंडची अवस्था 116-7 अशी होती .

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2022 08:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).