Deepak Chahar Wedding: स्टार क्रिकेटर दीपक चहर आणि गर्लफ्रेंड जाया भारद्वाज अडकले लग्नबेडित; पाहा लग्नाचे काही खास Photos

Deepak Chahar Wedding Photos: भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि गर्लफ्रेंड जया भारद्वाज हे दोन्ही 1 जून रोजी रात्री लग्नबेडित अडकले. लग्नानंतर लगेचच चहरने त्याच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो टाकुन चाहत्यांची उत्सुकता संपवली. लग्नानंतर दीपक चहरने त्याची पत्नी जया भारद्वाजसाठी एक खास पोस्ट शेयर केली.

Deepak Chahar Wedding: स्टार क्रिकेटर दीपक चहर आणि गर्लफ्रेंड जाया भारद्वाज अडकले लग्नबेडित; पाहा लग्नाचे काही खास Photos
Photo credit Instagram

Deepak Chahar Wedding: भारताच्या स्टार क्रिकेटर दीपक चहर (Deepak Chahar) आणि गर्लफ्रेंड जया भारद्वाज (Jaya Bharadwaj) हे दोन्ही 1 जूनच्या रात्री लग्नबेडित अडकले . या दोघांचा लग्नसोहळ्याला कुटुंबीय आणि मित्रवार्गाने उपस्तिथि लावली होती .

दीपक चहर आणि जया भारद्वाज लग्नबेडित अडकले .

 

View this post on Instagram

 

A post shared by Sportskeeda India (@sportskeeda)

दीपकच्या लग्नसोहळ्याचे काही खास क्षण

 

View this post on Instagram

 

A post shared by Jyoti Dhoni (@jyotidhoni07)

लग्नसोहळ्यात मित्रवार्गाची हजेरी

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 02, 2022 10:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).