Toor (Arhar) Dal Health Benefits: वजन कमी करण्यापासून , पाचनक्रिया सुधरण्यापर्यंत 'हे' आहेत तूर डाळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे
फक्त चवीला छान आहे म्हणून नाही तर या डाळीचे खुप फायदे ही आहेत. ही डाळ खाल्ल्याने आपल्या शरीराला पुष्कळ पोषकद्रव्ये मिळतात. यात प्रोटीन, फॅट्स, कार्बोहाइड्रेट्सअशी पोषसक तत्वे असतात. तसेच ही फायबरचा उत्तम स्रोत आहे आणि कोलेस्टेरॉल मुक्त आहे. आज आपण जाणून घेऊयात या डाळीचे काही महत्वाचे फायदे.